हळदीचं दूध पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

दूधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असत, त्यामुळे दूध पिण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. सर्दी-खोकला झाल्यास अथवा डोके दुखल्यास हळदीचे दूध आवर्जून पिले जाते.तुम्हाला थकवा जाणवत, असेल अथवा अशक्तपणा आला असेल तर, अशा वेळी हळदीचे दूध पिल्याने चांगला फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊ फायदे… सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम … Read more

पालकाचा रस पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यदायीसुद्धा आहे. भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून पालकची लागवड केली जाते. पालकाची पाने ही फिकट हिरवी, टोकाकडे निमुळती, गुळगुळीत व पसरट अशी असतात. मराठीत पालक, इंग्रजीत स्पिनॅच तर शास्त्रीय भाषेमध्ये स्पिनासिया एॅलेरेकिया या नावाने ओळखली जाणारी पालक भाजी … Read more

आवळ्याचा रस पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आवळा हे फळ गुणवत्तेमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे. आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. िहदीमध्ये आँवला, संस्कृतमध्ये आमलकी, इंग्रजीमध्ये ‘एम्ब्लिका मायरोबेलान’ या नावाने परिचित आहे उत्तर व दक्षिण भारतात आवळ्याचं उत्पादन घेतलं जातं.  गुजरातमध्ये पावागड, डांग … Read more

गहू गवताचा रस पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

गव्हाच्या तृणांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. यामध्ये व्हिटॅमिन A,B,C,E आणि K व्यतिरिक्त अमीनो अॅसिड्स असतात. याचा रस प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. चला तर जाणून घेऊ फायदे…. रसाच्या सेवनामुळे कर्करोग ग्रस्त असलेल्या व्यक्तिमध्ये केमोथेरेमुळे झालेले वाईट परिणाम कमी होण्यास मदत होते कारण या रसामध्ये B-carotene अधिक प्रमाणात आहे. या रसाचा उपयोग लाल पेशीचे विघटन … Read more

आल्याचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

थंडी म्हटलं तर चहा हा हवाच असतो. अशावेळी सर्वांची पसंती असते ती आलं घातलेल्या चहाला. आल्याचा चहा सर्दी-खोकल्यासारख्या इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो. आल्याचा समावेश गरम पदार्थांमध्ये होतो. त्यामुळे आल्याच्या सेवनाने शरीराला उष्णता मिळते, त्याचप्रमाणे आळसही दूर होतो.चला तर मग जाणून घेऊ फायदे….. आल्यामध्ये असलेलं जिंजर ऑईल शरिरातील पित्ताचं प्रमाण कमी करतं. दिवसातून 2-3 … Read more

बडीशेप घातलेलं दूध पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. तसेच आरोग्याच्या अनेक तक्रारी आपल्याला जाणवत असतात. पण जर आपण घरच्या घरी काही उपाय केले तर आपल्याला या आजारांपासून सुटका होऊ शकते. चला तर जाणून घेऊ फायदे….. राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस बडीशेप माधामध्ये किंवा दुधामध्ये मिसळून दिवसातून दिन ते तीन वेळा खाल्ल्यास तुमच्या … Read more

धन्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी धने वापरले जातात. जर याचे पाणी नियमित प्यायले तर अनेक आरोग्य फायदे होतात. यामधील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॉडीच्या अनेक आरोग्य समस्या दूर करतात. चला तर मग जाणून घेऊ फायदे…….. पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार भरती धन्याचे पाणी गुड कोलेस्टेरॉल म्हणजेच HDL वाढवतात आणि खराब कोलेस्टेरॉल … Read more

गवती चहा पिण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पावसाळा सुरु झाला की बाजारात रानभाज्यांनी सगळी मंडई फुलून जाते. यात विविध भाज्यांसोबतच मक्याचे कणीस, गवती चहा, टाकळा यांचीही रेलचेल सुरु होते. यात गवती चहाजाचा वास सर्वत्र दरवळू लागतो. विशेष म्हणजे चहाची चव वाढविणाऱ्या या गवती चहाचे अनेक विविध फायदे आहेत. चला जाणून घेऊयात गवती चहाचे फायदे…. शेत जमीन खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्यावी शरीराचा … Read more

ताक पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

दही अथवा ताक शरीरासाठी उत्तम आहे आपल्याला माहीतच असेल. कारण अगदी प्राचीन काळापासून जेवणासोबत ताक पिण्याची पद्धत आहे. विशेषतः जड जेवणासोबत फोडणीचे अथवा मसाला ताक पिणे फायदेशीर ठरते. आयुर्वेदात तर ताकाला अमृतपेय असं म्हटलं जातं. कारण ताकामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. शरीरातील उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम … Read more

नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

नारळाच्या पाण्याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नारळाच्या झाडामुळे समुद्राचे पाणी केवळ पिण्यायोग्य बनत नाही तर पाण्यात औषधी गुणधर्म देखील आणतो. आयुर्वेदाच्या मते, नारळाचे पाणी थंड असते. हे पाणी पिल्याने पित्त आणि वातापासून तुम्ही लांब राहू शकता आणि हे पाणी मूत्राशयाची सुद्धा सफाई करतो. चला तर जाणून घेऊ फायदे…. राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार … Read more