ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन लसीकरणाला अधिकाधिक गती द्या – अजित पवार
जळगाव – जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी ओमायक्रॉनचा (Omycron) संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी, घरोघरी (Door To Door ) जाऊन लसीकरण मोहीम पूर्ण करावी, कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. जळगाव जिल्हा वार्षिक नियोजन … Read more