हिरव्या मिरचीचे ‘हे’ फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची (Chili) आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. जास्त तिखट खाणे आरोग्यासाठी चांगले नसते अशी एक समजूत आपल्याकडे आहे. तुम्ही या समजुतीमुळे हिरवी मिरची खाणे टाळत असाल तर आता असे करू नका. चला तर मग जाणून घेऊया  हिरव्या मिरचीचे फायदे… हिरवी मिरची हिरवी मिरची (Chili) … Read more

दही खाल्याने ‘या’ समस्या होतील दूर, जाणून घ्या

दही (Yogurt) खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे. दही आरोग्यासाठी लाभदायक आहे हे सर्वमान्य आहे. यातील रासायनिक तत्वांमुळे दुधाच्या तुलनेत दही (Yogurt) पचायला हलके असते. पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता, गॅस अशा आजारंनी ग्रस्त लोकांनी दही किंवा त्यापासून … Read more

टोमॅटोचा वापर करून दूर होतील डार्क सर्कल, जाणून घ्या

डोळ्याखाली डार्क सर्कल येणे ही एक सामान्य समस्या आहे. वाढता ताण आणि टीव्ही स्क्रीनसमोर जास्त बसून राहिल्याने ही समस्या आणखी वाढते. आपणही डार्क सर्कल मुळे त्रस्त असाल तर टोमॅटोचा वापर करा. जाणून घ्या डार्क सर्कलवारली काही साधे उपाय…. टोमॅटो (Tomatoes) आणि अॅलोवेरा- 1 चमचा टोमॅटोच्या (Tomatoes) रसात 2 टीस्पून अॅलोव्हेरा मिक्स करून डोळ्यांच्या खाली मसाज … Read more

जाणून घ्या सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे….

सफरचंद आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा. सफरचंदात मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असते, आणि ते एनिमिया सारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोह यांसारखे उपयुक्त द्रव्ये असतात, याशिवाय यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वेही असतात. – सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते. सतत … Read more