मनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे माहित आहेत का तुम्हाला, मग घ्या जाणून काय आहेत त्याचे फायदे

चांगले आरोग्य मिळवण्यासाठी आपण काय करत नाही. त्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो आणि कधीकधी घरगुती उपचारांचा अवलंब करतो. तर आज आपण मनुक्याच्या घरगुती उपचारांबद्दल बोलू. आपल्या सर्वांना माहित आहे की मनुका खाण्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, परंतु आपणास हे माहित आहे का, की मनुक्याचे पाणी पिण्याचे बरेच फायदे देखील आहेत. मनुक्याच्या पाण्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे … Read more

कोरडे बदाम खाताय? त्यापेक्षा भिजवलेले बदाम खा; भिजवलेले बदाम आरोग्यास लाभदायक

रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला अनेकजण देतात. मात्र यामागचे नेमके कारण काय  हे अनेकांना माहित नसते. मग जाणून घ्या भिजवलेल्या बदामांचे आरोग्यदायी फायदे. ‘खजूर’ खाल्याने टाळू शकता हे आजार! बदाम हे आरोग्यदायी आहेत. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड यांनी परिपूर्ण असते. … Read more

दुपारी जेवण झाल्यावर झोपल्याने होऊ शकतात ‘या’ व्याधी

निरोगी आरोग्यासाठी झोप ही अत्यावश्यक आहे. दुपारी जेवण झाल्यावर झोप येतेच. मात्र, ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. यामुळे शरीराला अनेक व्याधी जडतात. त्यामुळे या व्याधींपासून दूर राहायचे असेल तर दुपारची झोप टाळावी. रात्री झोपण्याअगोदर खा उकळलेलं केळं जखम न भरणे – कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते. मधुमेह वाढतो -पचनाची क्रिया … Read more

गुडघ्यांच्या दुखण्यावर ‘एरंडेल तेल’ गुणकारी

बदलत्या जीवनशैलीचे आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. कामाच्या ठिकाणी एकाच जागी बसून काम केल्यामुळे गुडघ्याच्या समस्या उद्भवतात. स्त्रियांमध्ये गुडघ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात अढळतात. मानवी शरीराच्या एकूणच हालचालींमध्ये सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे गुडघ्याचा सांधा असतो. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ कोटी २० लाख रुपये अदा रोजच्या कामकाजामुळे आणि वयोमानाप्रमाणे गुडघ्याच्या सांध्यामध्ये असलेल्या दोन हाडातील कुर्चा झिजून गेल्यामुळे … Read more

जाणून घ्या तीळ गुळाच्या लाडूचे फायदे…

संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. यापार्श्‍वभूमीवर तीळ आणि गुळाचे औषधी गुणधर्म आपण पाहिले.आजारासाठी विशिष्ट तपासण्या, नियमित औषधे, तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला हे तर महत्त्वाचे आहेच. पण जे पदार्थ आपण नेहमी वापरतो, त्याची औषधी माहितीची जाण गृहिणीला असेल, तर आजारासाठी आवश्‍यक पथ्य सांभाळण्यात घरातील स्त्री नक्की यशस्वी होईल, असा मला विश्‍वास आहे. … Read more

तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी

अनेक घरांमध्ये तुळशीचं रोपटं पाहायला मिळतं. हिंदू संस्कृती मानणाऱ्या अनेक कुटुंबात तुळशीचं खास महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत पूजनीय असणाऱ्या तुळशीचे औषधीय गुणधर्मही तितकेच महत्त्वाचे आहेत. तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते. जाणून घ्या डाळिंब खाण्याचे फायदे… तुळस दिवसभराचा थकवा दूर करते. अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून, उकळून ते दूध पिण्याने … Read more

गाजर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

गाजर हे आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. तसेच थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो. गाजराचा रस आणि मध एकत्र करून त्याचे ज्यूस प्यावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं. अपचन, भूक मंदावणे, गॅसेस होणे, … Read more

आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी जिरे

जिऱ्यामध्ये असलेल्या ‘मोलाटोनीन’ तत्त्वामुळे डायरिया, एसीडिटी, पोट दुखी, पोटातील कृमी या समस्या दूर होतात. ज्या लोकांना अन्न पचनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर जिरे वरदान आहे. स्वयंपाक घरातील मसाल्यांमध्ये महत्त्वपूर्ण असलेलं जीरे दररोज चिमुटभर सेवन केलं तर झपाट्याने वजन कमी होतं. हे कोलेस्ट्रॉल लवकर घटवतं. जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, … Read more

जाणून घ्या, काय आहेत आरोग्यासाठी मधाचे फायदे 

मध मुख्य करून मधमाश्यांद्वारे निर्मित केले जाते. सर्वप्रथम मधमाश्या उमललेल्या फुलांमधून परागकण आपल्या लांब अश्या सोंडे सारख्या दिसण्याऱ्या नळीतुन अवशोषून घेतात व पोटात साठवून ठेवतात,आणि नंतर मेणासारख्या दिसणाऱ्या पदार्थापासून स्वतः मधमाश्यांनीच बनविलिल्या पोळ्यात साठवून ठेवतात. या साठवलेलिल्या मधाचा उपयोग अन्नासाठी मधमाश्या विपरीत परीस्थितीत करतात.या साठवलेलिल्या मधातुन पाण्याचे बाष्पीकरण मधमाश्यांच्या सततच्या पंख हलविल्या मुळे होते. त्यामुळे … Read more

आरोग्यासाठी फायदेशीर जवस

यंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा तेल महत्त्वाचे असते अगदी तसेच स्नायूंच्या आणि पेशींच्या बळकटीसाठी स्निग्धपदार्थ महत्त्वाचे आहेत. जवस हे सुद्धा एक तेलबिया पीक असून, पोषणमूल्यांनीयुक्त आहे. जवसाचे सोनेरी आणि गडद तपकिरी असे दोन प्रकार आहेत. बाह्यस्वरूपी दिसायला लांबुळके, एका टोकाला अंडाकृती आणि दुसऱ्या बाजूला टोकदार असते. दोन्ही प्रकारच्या जवसाच्या प्रकारामध्ये पोषक घटक सम प्रमाणात … Read more