हिवाळ्यामध्ये कसा असावा आहार? जाणून घ्या फक्त एका क्लीकवर..

हिवाळ्यात (winter) दुध, तुप, लोणी यांचा आहारात  Diet समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता, कॅलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यातील (winter) उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते. गाजर हे चांगले पोषण करणारे, उष्ण व मधुर रसात्मक आहे. त्यात ‘अ’ जीवनसत्त्वही उत्तम प्रमाणात आहे. त्यामुळे हिवाळ्यात (winter) गाजर कोशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसेच कच्चे खाता येईल, गाजराचा घरी रस काढून … Read more

डाएट आणि व्यायाम करूनही वजन कमी न होण्याची ‘हि’ आहेत कारणे ! जाणून घ्या

ठरवून डाएट करूनही आणि व्यायाम करूनही वजन काही कमी होत नाही, हा तुमचाही अनुभव असेल, तर जरा आपल्या सवयी तपासा. कदाचित यापैकी एखादं कारण तुमच्या वेटलॉसच्या मध्ये येत असेल. अचानक खाणं-पिणं बंद न करता ते संतुलित आहारावर भर देणे. दिवस-रात्र फक्त व्यायाम नको. संतुलित आहारासोबत आवश्यक नियमित व्यायाम हवा. दिवसभरात किती कॅलरीज कमी- जास्त झाल्या … Read more

जाणून घ्या बदामचे फायदे…

बदामावरच्या सालीवर टॅनीन नावाचं एक तत्व असतो जो बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला अधिक फायदा होत नाही. त्यामुळे त्यावरचं साल निघून जाणं अधिक महत्त्वाचं असतं. -बदामामुळे पोषक द्रव्ये मिळतात आणि कॅलरीजही वाढत नाही. -भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. खाद्य तेलाच्या किंमतीत … Read more

जाणून घ्या सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे

सब्जाचं सेवन केल्याने शरीरात होत असलेला दाह कमी करण्यास मदत होते. सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरतो. सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. बद्धकोष्ठतेचा त्रास – बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सब्जा गुणकारी ठरतो. सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करते आणि पोट, पचन क्रिया सुरळित करुन … Read more

जाणून घ्या आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे

अनेक जण आंबा म्हटलं की अगदी ताव मारतात. पण आंबाचे जितके फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत. त्यामुळे आंबा खाताना जरा नियंत्रणात खाणंच फायद्याचं ठरेल. हे आहेत आंबा खाण्याचे फायदे – -आंब्यात विटॅमिन सी, ए आणि विविध प्रकारचं कॅरोटेनॉइड असतात. तसेच जिंक मोठ्या प्रमाणात असंत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. -अॅनीमियाच्या रुग्णांसाठी आंबा नैसर्गिक वरदान … Read more