मेथीचा चहा पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

वाढलेले वजन कमी करण्यासाठी  जवळपास प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, अनेक उपाय करूनही वजन म्हणावे तसे कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी मेथीचा चहा आहे फायदेशीर. तुम्ही कधी मेथीचा चहा पिण्याचे फायदे ऐकले आहे का? चला तर मग जाणून घेऊ मेथीचा चहा पिण्याचे फायदे…. मेथीचा चहा पिल्याने चयापचय क्रियेचा दर वाढतो आणि वजन कमी … Read more

पपई खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

पपईमधील पोषक तत्वे आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मुख्यतः पपईचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी करण्यात येतो. परंतु याव्यतिरिक्त पपईचे शरिराला अनेक फायदे आहेत. आयर्न, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखी विभिन्न पोषक तत्व असलेल्या पपईचा त्वचेला जसा फायदा होता. चला तर मग जाणून घेऊ फायदे….. पपई खाण्याचे फायदे : रोगप्रतिकारशक्ती वाढते – आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती … Read more

अंडी खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, चला तर मग जाणून घेऊ फायदे….. अंडी खाण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज 3 अंडी खाल्ल्याने … Read more

कांदा खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खान आहे. कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात. चला तर मग जाणुन घेऊया कच्चा कांदा खाण्याचे फायदे… कांद्याचा रस पिणे किंवा त्याने तळवांना मालिश करणे खूप फायदेशीर आहे. कच्चा कांदा खाल्याने … Read more

कोरफडचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत अॅलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनते. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा … Read more

कांद्याची साल फेकून देण्याआधी ‘हे’ फायदे नक्की वाचा…

अनेकांना कांदे खाण्याची आवड असते. त्याशिवाय त्यांची जेवण जेवणे अपूर्ण राहते. लोक सहसा कांदा खातात परंतु कचरा म्हणून सोललेली साल फेकून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का कांद्याची साल देखील खूप उपयुक्त आहेत. चला तर मग जाणून घेऊ कांद्याच्या सालीचे फायदे……. जर आपण सूपमध्ये कांद्याची साले वापरली तर त्याचे पोषण आणखी वाढवतो . एवढेच नाही … Read more

ब्लॅक टी चे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

हा दोन शत्रूंना देखील एकत्र आणणार पेय . चहाला कोणीही नाही म्हणत नाही. चहाचे अनेक प्रकार आहेत. ग्रीन टी , ब्लॅक  टी. आपण नेहमी एका प्रकारचा चहा पितो . पण वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचे वेगवेगळे फायदे देखील आहेत.  ब्लॅक  टी चे फायदे जाणून घेतले तर तुम्ही थक्क होताल. त्वचेचा रंग गोरा होण्यासाठी काळा चहामध्ये कापसाच्या बोळा भिजवून … Read more

हिवाळ्यात नक्की खा डिंकाचे लाडू, ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात लोकांना आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे आवडते ज्यामुळे आपले शरीर आतून गरम राहते आणि शरीराची दुर्बलता देखील दूर होते. दररोज रात्री झोपायच्या आधी कोमट दुधासह डिंक लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. असे केल्याने स्नायूंबरोबरच रीढ़ देखील मजबूत होते. याच प्रमाणे डिंक मध्य पूर्व, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबमधील काही भागांमध्ये आढळतो. डिंकाचा उपयोग … Read more

तुम्ही साबुदाणा खाताय, मग हे फायदे नक्की वाचा

नवरात्री असो वा एकादशी किवां अगदी कोणताही उपवास असो साबुदाणा असतोच. अनेकवेळा साबुदाणा खाल्यामुळे पित्त होते. अनेकांना त्रास होतो. त्यामुळे अनेकजण साबुदाणा खाणे टाळतात. पण साबुदाणा खाण्याचे अनेक  फायदे देखील आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते. तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि … Read more