‘जल जीवन मिशन’ अंतर्गत विभागातील 6 हजार 123 गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी

नागपूर – ग्रामीण भागातील जनतेला बाराही महिने नळाद्वारे गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘जल जीवन मिशन’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम विभागातील 6 हजार 123 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. दर दिवशी प्रती व्यक्ती 55 लिटर पिण्याचे पाणी देणाऱ्या या योजनेसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन मिशन मोडवर या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे … Read more

वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा – दत्तात्रय भरणे

नागपूर – वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असून शिकारीला अटकाव करण्यासोबतच मनुष्य-वन्यजीव असा संघर्ष होवू नये, यासाठीही प्रयत्न करावेत, अशा सूचना वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर वनवृत्तातील वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी रविभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या हत्तीच्या कळपाबाबतही यावेळी त्यांनी माहिती … Read more

ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्या – सुनील केदार

नागपूर – पिण्याचे शुध्द पाणी नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. जिल्ह्यातील अनेक गावांच्या नळयोजना पूर्ण झाल्या नाही. तसेच त्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. यासर्व नळ योजनांना  स्थानिक जिल्हा परिषद सदस्यासोबत जीवन प्राधिकारणाच्या उपअभियंत्यांनी प्रत्यक्ष भेट देवून तपासणी अहवाल लवकरात लवकर सादर करण्याच्या  सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा  व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या … Read more