‘हे’ आहेत तमालपत्राचे फायदे, जाणून घ्या

दालचिनीची पाने जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते. याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांचीही मात्रा अधिक असते. दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात. तमालपत्र खाद्यपदार्थांची चव वाढवणारा पदार्थ आहे. तमालपत्र रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतं. ज्यांना मधुमेह … Read more

शेवग्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

शेवग्याच्या शेंगा आपल्या सगळ्यांना माहित आहे. शेंगा कापून त्याची भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगा सांबरात किंवा आमटी मध्ये वापरू शकतो. तसेच शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. या भाजीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. शेवग्याची पान, फुल, साल, बिया, मूळ व खोड हे सगळे औषधी आहे. शेवगा अनेक आजारांवर औषधी आहे. शेवग्याच्या बियांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती अधिक … Read more

विड्याचे पान आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

विड्याचे पान भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असण्यासोबतच एक महत्त्वपूर्ण औषधीसुद्धा आहे. ग्रामीण भागात तोंडाची चव वाढवण्यासोबतच या पानांचा वापर करून विविध पारंपरिक औषधी उपाय केले जातात. आधुनिक शोधानुसार विड्याच्या पानामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच टॅनिन तत्त्वासोबत कॅल्शियम, फास्फोरस, लोह तत्व, आयोडीन आणि पोटॅशियम आढळून येते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. जर आपल्याला सर्दी झालीय तर … Read more

चिंचेच्या पानांचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

बर्‍याच घरगुती उपाय आहेत ज्यात चिंचेच्या पानांचा उपयोग आरोग्यासंबंधी समस्यांना आराम देते. चिंचेच्या पानात एंटीसेप्टिक गुण असतात. जेव्हा चिंचेच्या पानांचा रस काढला जातो आणि जखमांना लावतो तेव्हा त्या जखमा वेगाने बऱ्या होतात. त्याच्या पानांचा रस इतर कोणत्याही संसर्ग आणि परजीवी वाढ प्रतिबंधित करते. याशिवाय हे नवीन पेशीही वेगाने तयार करते. चला तर मग जाणून घेऊ … Read more

आंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आपल्या सर्वांचे आवडते फळ म्हणजे आंबा. असा कोणी नसेल की, ज्याने आंबा खाल्ला नसेल. आंब्याच्या हंगामात प्रत्येकजण आंब्याची चव चाखत असतो. आंबा खाल्ल्याने अनेक फायदे आरोग्यासाठी चांगले आहे, पण तुम्हाला माहिती आहे का आंब्याचे पानेही आरोग्यदायी आहेत. हो आंब्याच्या पानांचा आपल्या आरोग्यसाठी फायदा होतो. आंब्याच्या पानांत बरेच औषधी गूण आहेत. आंब्याच्या पानांचे फायदे इतके वैविध्यपूर्ण … Read more