‘हे’ केले तरच मूग लागवडीचा होणार फायदा, जाणून घ्या

दुष्काळाशी दोन हात करतानाच महाराष्ट्रातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीलाही लागला आहे. खरीप हंगामात जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यास मुग पिकाची लागवड करून कमी कालावधीत आर्थिक समाधान मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण होणार की फोल ठरणार, हे वरुणराजा ठरविणार आहे. हमखास पाऊसमान असो की अवर्षणप्रवण प्रदेशातील मध्यम जमीन किंवा भारी कसदार काळ्या जमिनीत … Read more

मोड आलेले मूग खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

मूग डाळ ही फार पौष्टिक मानली जाते. कारण यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई चं प्रमाण अधिक असतं. सोबतच पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअमही मूगात आढळतात. मोड आलेल्या मूगात मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम यांसारखे आणखीही काही खास पौष्टिक तत्व आढळतात. यात भरपूर प्रमाणात एमिनो अॅसिड आणि पॉलिफेनॉल्ससारखे तत्व आढळतात. याचे अनेक … Read more

वाशीममध्ये पिकांसाठी विमा मंजूर

खरीप हंगामात नुकसान झालेल्या मूग, उडीद या पिकांसाठी कंपनीने विमा मंजूर केला आहे. वाशीम जिल्ह्यातील १० हजार ६१ शेतकऱ्यांना ८१ लाख ४१ हजार ८८ रुपये विमा मंजूर केला आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. विंचूर एमआयडीसीत प्रतिवर्षी १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया करून शेतमाल निर्यात केला जाणार त्यामुळे शेतकरी सर्वच पिकांच्या नुकसानभरपाईची प्रतीक्षा … Read more

नांदेड, परभणी, हिंगोलीत हमीभावाने ४५०० क्विंटल मूग खरेदी

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ९५६ शेतकऱ्यांकडून ४ हजार ५९३ क्विंटल मूग खरेदी किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या तीन जिल्ह्यांतील ४५९ शेतकऱ्यांना १ कोटी ११ लाख ९९ हजार २४० रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. अजून एकूण ४९७ शेतकऱ्यांचे २ कोटी ११ लाख ८१ हजार ४१० रुपये रकमेचे चुकारे येणेबाकी … Read more