अंबड तालुक्यतील शेतकऱ्याने बाजारी, सोयाबीन टाकले जाळून

अंबड तालुक्यातील मार्डी शिराढोन वाडी परिसरात शेतकरी जुबेर शेख यांनी आपल्या शेतातील सोंगनी व कापणी केलेले पीक वैतागुन आज सकाळी शेतात जाळून टाकले आहे. नसर्गिक आपत्ती, रोगराई, दुष्काळाचे सावट तसेच परतीच्या पावसाने होत्याचे नवते झाले आहे. सोयाबीनला अक्षरशा कोंब फुटले आले. बाजीरीची नासाडी झाली आहे. केलेला खर्चही वसूल झाला नाही. शेतीचे गणित अखेर विस्कटले आहे. … Read more

कापूस, मका, गवार बी व सोयाबीनच्या भावात वाढ

या सप्ताहात कापूस, मका, गवार बी व सोयाबीन यांचे भाव वाढले तसेच हळद, गहू व हरभरा यांचे भाव कमी झाले. १८ जूनपर्यंत झालेला मॉन्सून हा सरासरीपेक्षा ४४ टक्क्यांनी कमी आहे. यापुढील किमती बहुतांश मॉन्सूनच्या प्रगतीवर अवलंबून आहेत. पेरण्या उशिरा होत असल्यामुळे उत्पादनाचे अंदाज लावणे कठीण झाले आहे. त्यामुळे खरीप पिकांचे भाव वाढले आहेत. रब्बी पिकांचे भाव … Read more

सोयाबीन लागवड पद्धत

सोयबीन जमीन मध्यम काळी पोयट्याची, चांगली निचरा होणारी. पूर्वमशागत एक नांगरट, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी. सुधारित वाण जे.एस.३३५, एम.ए.सी.एस.११८८, फुले कल्याणी (डी.एस.२२८), जे.एस.९३०५, के.एस. १०३, फले अग्रणी (केडीएस ३४४) पेरणी व लागवडीचे अंतर पेरणी खरीपात जुनच्या पहिल्या पंधरवड्यात वापशावर करावी. पेरणी ४५ X ०.५ सें.मी. (भारी जमीन) किंवा ३० X १० सें.मी. … Read more

हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू वगळता सर्व शेतमालाचे भाव घसरले. हळदीतील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सोयाबीनमधील घट फार नाही. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व गहू वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. मका रब्बी मक्याच्या (मार्च २०१९) किमती १८ जानेवारीनंतर वाढत होत्या. (रु. १,३०० ते … Read more

कापसाच्या भावात घसरण

सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता सर्व शेतमालाचे भाव घसरले. गेले अनेक दिवस सोयाबीनचे भाव वाढत होते. ही घट तात्पुरती असेल. हळदीतील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर, गहू व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे … Read more

मका, साखर, हळदीच्या भावात घसरण

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन वगळता सर्व शेतमालाचे भाव कमी झाले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २० डिसेंबरनंतर रु. १,७०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्या रु. १,६९७ … Read more

हळदीच्या निर्यात मागणीत वाढ

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती पिकांचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २० डिसेंबरनंतर रु. १,७०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्या रु. १,६९७ … Read more