कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांच्या याद्या ह्या कुठे आणि कधी पाहायला मिळतील ; घ्या जाणून …..

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे. ही कर्जमाफी सरसकट असून, त्यासाठी कोणत्याही अटी शर्थी लागू नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ह्या कर्जमाफी योजनेचा फायदा … Read more

कांदा दरात घसरण सुरूच

नाशिकमधील लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने कांदा दरात घसरण सुरूच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर सरकारवर कांदा भावाचा परिणाम नको म्हणून केंद सरकार सावध भुमिका घेत असल्याचे सध्या स्तिथीत बोलले जात आहे. काल मणजेच ५ फेब्रुवारी २०२० ला कांद्याला १९०० रूपये भाव मिळाला. ५ फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत ४ फेब्रुवारी २०२०ला … Read more

कांद्याच्या भावात विक्रमी घसरण, बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी

कांद्याच्या भावात सध्या विक्रमी घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण दोन दिवसांमध्ये कांद्याच्या भावात सातशे रुपयांची घसरण झालीय. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण पंधरा हजाराच्या आसपास कांद्याची अवाक झाली आहे. बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. चार दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरू … Read more

राज्यात घेवड्याचे दर ५०० ते ४२०० रूपये प्रतिक्विंटल

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल म्हणजेच ३० जानेवारी रोजी घेवड्याची सुमारे ८ टेम्पो आवक झाली होती. यावेळी घेवड्याला दहा किलोला १०० ते १२० रुपये दर मिळाला. आवक सरासरीपेक्षा कमी असली, तरी मागणी नसल्याने दर कमी झाले आहे. बाजारात घेवड्याची आवक ही पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत असते. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत घेवड्याची ३० क्विंटलची … Read more

खानदेशात कांदा लागवड सुरूच सुमारे चार हजार हेक्‍टरवर झाली लागवड

खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे चार हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. कांदा लागवड धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा व जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, पाचोरा, जळगाव, धरणगाव या भागात अधिकची झाली आहे. मागील हंगामात खानदेशात मिळून सुमारे चार हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. लागवड आणखी आठवडाभर किंवा १० दिवस सुरू … Read more

अहमदनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण, गवारीच्या दरात सुधारणा

कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण, गवारीच्या दरात सुधारणा कायम आहे. आठवडाभरात ९५ क्विंटल लसणाची आवक होऊन प्रतिक्विंटल ८००० ते ९००० व सरासरी ८५०० रुपये दर मिळाला. तर, गवारीची ८६ क्विंटलची आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ७००० रुपये व सरसरी ५००० रुपयांचा दर मिळाला. टोमॅटोची ३५४ क्विंटलची आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते १००० रुपयांचा दर मिळाला. … Read more

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळ्या मिरचीची १०६ क्विंटल आवक

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळ्या मिरचीची आवक १०६ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ४६२५ दर मिळाला. वांग्यांची १६८ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १७०० ते ३७०० असा दर होता. फ्लॉवरची आवक ३०७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७२० ते १४२० दर होता कोबीची आवक ७१० क्विंटल झाली. तिला सरासरी ४१५ ते ८३० असा दर होता.  पिकॅडोरची … Read more

Onion Rates – आजचा कांदा भाव

शेतमाल : कांदा – दर रु. प्रती क्विंटल शेत माल जात/ प्रत परि माण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्व साधा रण दर 23/01/ 2020 कोल्हापूर — क्विंटल 3141 1000 4000 2500 औरंगा बाद — क्विंटल 879 1000 4400 2700 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8739 3500 4300 4000 श्रीगोंदा -चिंभळे — क्विंटल … Read more