Rose Health Benefits | फक्त प्रेमासाठी नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे गुलाब, जाणून घ्या

Rose Health Benefits | फक्त प्रेमासाठी नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे गुलाब, जाणून घ्या

Rose Health Benefits | टीम कृषीनामा: गुलाबाला प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या फुलाच्या मदतीने लोक आपले प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहित आहे का? गुलाब प्रेमासाठी जसे फायदेशीर आहे त्याचबरोबर गुलाबाचे आपल्या आरोग्याला देखील अनेक फायदे मिळू शकतात. गुलाबामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आढळून येतात. यामध्ये विटामिन सी, विटामिन ए, सोडियम, कॅल्शियम, आयरन, फायबर, … Read more

Curd And Sugar | दह्यामध्ये साखर मिसळून खाल्ल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Curd And Sugar | दह्यामध्ये साखर मिसळून खाल्ल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात 'हे' दुष्परिणाम

Curd and Sugar | टीम कृषिनामा: दही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण दह्यामध्ये अनेक पोषक तत्वे आढळून येतात. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन बी 12 इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर दही खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि पचनक्रियाही निरोगी राहते. मात्र, दह्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने वजन झपाट्यात वाढते. अनेकांना दह्यामध्ये साखर मिसळून खायला … Read more

Skin Care With Herbs | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा ‘या’ औषधी वनस्पतींचा वापर

Skin Care With Herbs | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा 'या' औषधी वनस्पतींचा वापर

Skin Care With Herbs | टीम कृषीनामा: आजकाल प्रत्येकाला चमकदार आणि निरोगी त्वचा हवी असते. त्याचबरोबर प्रत्येकाला सुरकुत्या आणि डागांशिवाय त्वचा हवी असते. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे उत्पादन वापरतात. पण ही उत्पादन चेहऱ्याला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्यामुळे चेहऱ्यावरील … Read more

Hormonal Control | हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टीचा समावेश

Hormonal Control | हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टीचा समावेश

Hormonal Control | टीम कृषीनामा: निरोगी राहण्यासाठी शरीरातील हार्मोन्सची पातळी नियंत्रणात राहणे खूप महत्त्वाचे असते. शरीराच्या वेगवेगळ्या भागांना योग्यरीत्या कार्य करण्यासाठी हार्मोन्सची पातळी नियंत्रणात असणे खूप महत्त्वाचे आहे. शरीरातील हार्मोन्सच्या कमतरतेमुळे आरोग्याला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. हार्मोन्सच्या कमतरतेच्या स्थितीला हार्मोनल असंतुलन असे म्हणतात. हार्मोन संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करू … Read more

Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करायची असेल तर करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स

Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करायची असेल तर करा 'या' आयुर्वेदिक टिप्स

Oily Skin | टीम कृषीनामा: आपली त्वचा मऊ, सुंदर आणि चमकदार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेक लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले रसायनयुक्त उत्पादने वापरतात. पण या उत्पादनामुळे त्वचेला हानी पोहोचवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक पद्धतींचा वापर केला पाहिजे. या पद्धतींचा वापर केल्यावर त्वचा चमकदार आणि निरोगी राहू शकते. त्याचबरोबर … Read more

Mental Health | मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो

Mental Health | मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी करा 'या' टिप्स फॉलो

Mental Health | टीम कृषीनामा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात व्यस्त जीवनशैली, तणाव, कामाचा दबाव आणि सामाजिक आव्हानांमुळे मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. आजच्या युगात अनियमित जीवनशैलीमुळे आणि अयोग्य आहारामुळे प्रत्येक दुसरी व्यक्ती मानसिक आरोग्याच्या समस्यांना झुंज देत आहे. मानसिक ताण आणि तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. तुम्ही मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसाल … Read more

Nose Redness | नाकाच्या आजूबाजूची त्वचा लाल होत असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Nose Redness | नाकाच्या आजूबाजूची त्वचा लाल होत असेल, तर करा 'हे' घरगुती उपाय

Nose Redness | टीम कृषीनामा: त्वचेच्या संसर्गामुळे नाकाच्या सभोवतालची त्वचा लाल व्हायला लागते. त्याचबरोबर सर्दी झाल्यावर नाक पुसून-पुसून नाकाभोवती लालसरपणा येऊ लागतो. तर रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ निर्माण झाल्यामुळे नाकाभोवती लालसरपणा दिसायला लागू शकतो. नाकाच्या सभोवती लालसरपणा आल्यावर चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. त्याचबरोबर ते त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे नाकाच्या आजूबाजूची त्वचा लाल झाल्यावर लोक वेगवेगळे पर्याय … Read more

Mahashivratri 2023 | महाशिवरात्रीला उपवास करणार असाल, तर करा ‘या’ टिप्स फॉलो

Mahashivratri 2023 | महाशिवरात्रीला उपवास करणार असाल, तर करा 'या' टिप्स फॉलो

Mahashivratri 2023 | टीम कृषीनामा: महाशिवरात्रीचा उपवास शिवभक्तांसाठी खूप खास असतो. दरवर्षी मोठ्या थाटात आणि उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते. यावर्षी 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी बहुतांश लोक उपवास करत असतात. उपवास केल्यानंतर अनेक लोकांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. कारण उपवास सुरू असताना शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता भासायला लागते. त्यामुळे … Read more

Potato Juice | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Potato Juice | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा 'या' पद्धतीने करा वापर

Potato Juice | टीम कृषीनामा: बटाट्यामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण तुम्हाला माहित आहे का? बटाटा आपल्या त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त ठरू शकतो. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. बटाट्याचे मदतीने त्वचेवरील चमक वाढवता येऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही बटाट्याच्या रसाच्या मदतीने चेहऱ्याची … Read more

Weight Loss | शरीरातील अतिरिक्त चरबी पासून सुटका मिळवण्यासाठी जिरा पाण्याचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Weight Loss | शरीरातील अतिरिक्त चरबी पासून सुटका मिळवण्यासाठी जिरा पाण्याचे 'या' पद्धतीने करा सेवन

Weight Loss | टीम कृषीनामा: आजकाल वाढते वजन ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी प्रत्येक दुसऱ्या व्यक्ती झटत आहे. यासाठी बहुतांश लोक जिमपासून ते डायटपर्यंत सर्व पर्यायांचा अवलंब करतात. मात्र, काही केल्या वजन कमी होत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिरा पाण्याचे सेवन करू शकतात. जिरा पाण्याचे सेवन केल्याने शरीरावरील … Read more