आवळा लागवड, माहित करून घ्या
जमीन – हलकी ते मध्यम जाती – कृष्णा, कांचन, चकैय्या व निलम लागवडीचे अंतर – ७.० X ७.० मीटर खते – पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व २५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष, नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे. आंतरपिके – आवळा पिकामध्ये डाळिंब किंवा सिताफळ … Read more