जाणून घ्या लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे

लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारात लिंबाचा नियमित वापर केला पाहिजे. याच्या खास गुणधर्मामुळे विविध आजार शरीरापासून दूर राहतात. लिंबाचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया. – मुरुमाची समस्या कमी होते. सकाळी उठल्यावर लिंबाचा रस संपूर्ण शरीराला चोळून थंड पाण्याने अंघोळ करा. उष्णतेचा त्रास कमी होतो. जाणून घ्या बटाटे खाण्याचे … Read more

जाणून घ्या चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे…

देवाच्या पूजेमध्ये चंदनला खूप महत्त्व आहे. याशिवाय चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही त्यास महत्त्व आहे. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. साबण, कॉस्मेटिक, परफ्यूम, अगरबत्तीसाठी त्याचा वापर होतो. चंदनाचे तेल व पावडर बाजारात मिळते. चला तर मग जाणून घेऊया चंदनाचे काही आरोग्यदायी फायदे…. -चेहरा काळवंडला असेल तर चंदनाचा लेप त्वचेवर लावावा. -चंदन पावडर पाण्यात मिसळून आंघोळ … Read more

थंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहाते. दोघांच्या मिश्रणामध्ये जबरदस्त गुण लपलेले आहेत. तसे तर फक्त शेंगदाणेही आणि गुळ सोबत मिळुन खाल्ले तर आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर आहे. तसेच खूपदा गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की खाणेही चांगले असे सांगितले जाते. महिलांनी शेंगदाणे आणि गुळ केव्हा खावा ? प्रेग्नेनेसीमध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन चांगले … Read more

तुळस आणि तिचे आरोग्यदायी फायदे 

तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सँक्टम; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल) ही लेबियाटी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आ शिया]], युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात. तिच्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस … Read more

हे आहेत पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे ……

पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया ( carica papaya ) असे आहे. त्याचे कुळ केरीकेसी ( Caricaceae ) हे आहे पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे. पपई खाण्याचे … Read more

जाणून घ्या, केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे….

केळाचे झाड व त्याला लागलेला केळीचा घड मूसा जातिच्या झाडांना आणि त्याच्या फळास केळी असे म्हणतात. केळीचे मूळस्थान दक्षिण पूर्व आशिया मानले जाते. सध्या संपूर्ण उष्णकटिबंधीय प्रदेशात याची लागवड केली जाते. प्रामुख्याने फळांच्या उत्पादनासाठीच याची लागवड करण्यात येते केळाच्या झाडाची उंची २ ते ८ मीटर तर पानाची लांबी हि साडेतीन मीटर असू शकते. केळी ची … Read more

जाणून घ्या राजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे

‘राजगिरा’ आपल्याला नवरात्री, एकादशी अशा उपवासांना आठवतो. पण एवढा मर्यादीत त्याचा ऊपयोग आहे का??? नक्कीच नाही. राजगिरा ही अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. राजगीऱ्यास रामदाना,अमरनाथ म्हणुनही ओळखले जाते. अमेरीकेतून भारतात आलेली ही वनस्पती आहे. धान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे तिपटीने अधिक असते. त्यामुळे हाडांना मजबुती मिळते. राजगिऱ्यात विशेषतः प्रथिने, तंतुमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिज द्रव्ये यांचे … Read more

कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे…

कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खान आहे. कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात. चला तर मग जाणुन घेऊया कच्चा कांदा खाण्याचे फायदे… कांद्याचा रस पिणे किंवा त्याने तळवांना मालिश करणे खूप फायदेशीर आहे. कच्चा कांदा खाल्याने … Read more

जाणून घ्या हळदीच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे

हळदीचे पाणी पिल्याने अनेक फायदे होतात. हळद आरोग्यवर्धक असते हे बहुतेकांना माहिती आहे; पण सकाळी उठून हळदीचे पाणी पिणे अनेक समस्यांमध्ये फायदेशीर असते. सकाळी लवकर उठून हळदीचे पाणी सेवन केल्यास ते मेंदूसाठी खूप फायदेशीर असते. हळदीचे पाणी तयार करण्यासाठी लागणारे घटक व कृती : घटक: अर्धे लिंबू, पाव चमचा हळद, एक ग्लास गरम पाणी, थोडा मध. … Read more