गरम आणि मिठाचं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

जेवणात मीठ हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मिठाचे प्रमाण जर कमी जास्त झालं तर जेवणाची चवच बदलून जाते. मीठामध्ये सल्फर, झिंक, आयोडिन आणि क्रोमियम सारखे मिनरल्स असतात, ज्यामुळे त्वचेची सफाई होते. शरीरावर कोणत्या भागाला सूज आली असल्यास त्यावरही फायदेशीर मिठाचे पाणी आहे. हाडांना मजबुती अनेकांना हे माहिती नसेल की आपले शरीर आपल्या हाडांमधील कॅल्शियम आणि इतर … Read more

सैंधव मीठचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, ‘या’ समस्या होतील दूर

मुंबई – कमी लोकांना हे माहीत आहे की मीठ देखील एक सौंदर्य उत्पादन म्हणून आहे. आपण स्क्रब म्हणून त्वचेच्या समस्यांना दूर करण्यासाठी हे वापरू शकता. 1 लिंबू आणि मीठ स्क्रब – एप्सम मीठ किंवा सेंधव मिठात लिंबाच्या काही थेंबा मिसळून पेस्ट तयार करा. हे चेहऱ्यावर वर्तुळाकार लावा. आठवड्यातून दोन वेळा या स्क्रबला वापरल्याने मुरूम,मृत त्वचा,ब्लॅकहेड्स,आणि व्हाईटहेड्स … Read more

उन्हाळ्यात कोकम सरबत पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

मुंबई – कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही. मात्र, ही कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा वेळी घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत … Read more

रोज २ ते ३ विलायची खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. हृदयाची गती नियमित करते विलायची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते. यामुळे ही शरीरातील इलेस्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते. विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच विलायची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते. रोज रात्री … Read more

रोज सकाळी ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. घरामध्ये कोणाला अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला, तर थोडासा ओवा गरम करून खावयास देणे, हे तर आजीच्या बटव्यातले पोटदुखीवरचे रामबाण औषध आहे. पण केवळ पोटदुखीवरच नाही, तर सर्दी-पडसे, शरीरामध्ये भरून राहिलेली थंडी, किंवा सतत नाकातून पाणी गळत असल्यासही ओवा घेतल्याने फायदा होतो. चला तर मग … Read more

भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

काही जण टाइमपास म्हणून शेंगदाणे खाणे पसंत करतात. शेंगदाण्यांचा आपण वेगवेगळ्या पाककृतींमध्येही समावेश करतो. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, तेल आणि फायबरचे भरपूर प्रमाण आहे. नियमित योग्य प्रमाणात शेंगदाणे खाल्ले तर त्यापासून तुम्हाला कित्येक आरोग्यदायी लाभ मिळतील.  चला तर मग जाणून घेऊ फायदे….. गदाणे भिजवून खाण्यामुळे यामध्ये असलेले न्यूट्रिएंटस आणि आयरन ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित … Read more

रात्री झोपण्याआधी गूळ खाऊन गरम पाणी पिल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

चवीला गोड आणि स्वभावाने गरम असलेला गुळ अनेक पौष्टिक घटकांसह समृद्ध आहे, जो आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार, दररोज रिकाम्या पोटी गूळ खाऊन एक ग्लास गरम पाणी पिल्यास गॅस, आंबटपणा, पोटदुखी, बद्धकोष्ठता या समस्या दूर होतात. चला तर मग जाणून घेऊ फायदे……..  दररोज गुळाचा एक खडा खाऊन गरम पाणी पिण्याने शरीरातील रक्त शुद्ध होण्यास … Read more

कैरी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आंबा जसे सर्वांचे आवडते फळ आहे तसेच कैरीही अनेकांना आवडते. जेवणासोबत कैरी खाण्याची तर एक वेगळीच मजा असते. कैरी फक्त खाण्यासच चांगली लागत नाही तर कैरीचे आरोग्य फायदेसुध्दा आहेत. पिंपल्स, उष्मघात, अपचनाची समस्यां यासाठी कैरी एक उपयोगी फळ आहे. चला तर मग जाणून घेऊ फायदे……. रक्तदाब नियंत्रणात राहतो कैरीमध्ये पोटॅशियमचा मुबलक साठा असतो. यामुळे इलेक्ट्रोलाईट्सचे … Read more

केळीच्या सालीचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

बाराही महीने मिळणाऱ्या फळांपैकी एक फळ म्हणजे केळी. केळी खाण्याचे आरोग्यदाई फायदे आजवर अनेकांनी तुम्हाला सांगितले असतील. पण, तुम्हाला माहिती आहे का, केवळ केळीच नव्हे तर, केळीची सालही तितकीच आरोग्यदाई असते. केळीच्या सालीचे फायदे तुम्ही जर जाणून घ्याल तर, केळी खाण्याऐवजी तुम्ही सालीच खाल. इतकी केळीची साल गुणकारी असते. चला तर मग जाणून घेऊ फायदे….. … Read more

कधी ऐकले आहे का कवठ खाण्याचे फायदे, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..

कवठ हे फळ ग्रामीण भागातील लोकांनी जास्त करून खाल्ल असावं. कारण शेतकऱ्यांच्या बांधावर ही झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. कवठाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी फायद्याचे आहेत. कवठाला संस्कृतमध्ये ‘दधिफल’ किंवा ‘कपित्थ’ असे म्हणतात तर इंग्रजीमध्ये ‘वुड अ‍ॅपल’ असं म्हणतात. कवठ हे रुटेसी कुळातील फळ आहे. चला तर मग जाणून घेऊ फायदे….. कवठ हे … Read more