थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

सुकलेलं आलं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सुकलेल्या आल्याच्या पावडरलाच सुंठ (Ginger) बोललं जातं. सुंठदेखील आल्याप्रमाणेच गरम असते. उन्हाळ्याच्या दिवसांत सुंठेचं कमी, तर थंडीच्या दिवसांत अधिक सेवन फायदेशीर ठरतं. नैसर्गिक पेनकिलर – सुंठ Ginger एक नैसर्गिक, नॅच्युरल पेनकिलर असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुंठेमध्ये दुखणं कमी करण्याचे औषधीय तत्व असतात. अनेकदा महिलांना मासिक पाळीदरम्यान सुंठ असलेला चहा … Read more

घोळ मासा खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !

घोळ माशा (Mixed fish) हा मांसल आणि कमी काट्याचा असल्याने मांसाहार्‍यांना तो फार आवडतो. या माशाचा मधला काटा खवय्ये अतिशय चवीने खातात. त्यामुळे चविष्ट आणि आरोग्याला अत्यंत फायदेशीर असलेला घोळ मासा बाजारात चढ्या भावाने विकला जातो. – शरीरातील दाह कमी करण्यासाठी ओमेगा 3 अ‍ॅसिड मदत करते. त्यामुळे त्वचेला होणारे नुकसानही आटोक्यात राहते. -घोळ माशातील (Mixed … Read more

आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश नसेल तर, तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ आजार

जीवसत्व आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक असतात. शरीरात जीवनसत्त्वाची कमतरता आढळल्यास विविध आजार होण्याचा धोका अधिक असतो. तुमच्या आहारात (Diet) अ जीवनसत्त्वाची कमतरता आहे का ? तुम्ही गाजर टोमॅटो, पालेभाज्या कमी खाता का? असं असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं.नुकत्याच हार्वड युनिवर्सिटीनं केलेल्या एका रिसर्चनुसार अ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर टीबी होण्याची शक्यता दहापट वाढते. … Read more

हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा, जाणून घ्या

जर तुम्हाला प्रदीर्घ काळासाठी हृदय Heart ताजंतवानं ठेवायचं असेल तर या सहा गोष्टींचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करायलाच हवा. कलिंगड- कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. कलिंगडची खासियत म्हणजे याच कॅलरीही कमी असतात. तसेच अण्टिऑक्सीडेंटचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. विटामीन सी, ए, पोटॅशियम, आणि मॅग्नेशियमचे पूर्ण सत्त्व कलिंगडमधून मिळतात. टॉमेटो- टॉमेटोही हृदयासाठी असतो उपयुक्त. टॉमेटोमधून विटामीन सी … Read more

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे

जांभूळ हे एक रसरशीत असं छोटं गर्द जांभळ्या रंगाचं फळ आहे. ‘सिझिग्विम क्युमिनी’ असं शास्त्रीय नाव असलेलं हे मार्टासिए वर्गातील सदाहरीत झाडाचं फळ. जांभळाचं लाकूड हे जलरोधक व मजबूत असतं त्यामुळे बांधकामात व इतर ठिकाणी ते वापरलं जातं. जांभळापासून व्हिनेगर व वाईनही बनवतात. हे फळ आकाराने लांबट-गोलाकार असून फळाची चव आंबट-तुरट, गोड, थोडी जिभेला झिणझिण्या … Read more