ऊसतोड मजुराचा मोठा विक्रम! एकट्या ऊसतोड मजुराने एका दिवसात तोडला 16 टन ऊस

सांगली –  एका ऊसतोड मजुराने एक मोठा विक्रम केला. एका ऊसतोड मजुराने (Sugarcane laborer) एकट्याने एका दिवसात तब्बल २० गुंठ्यातील 16 टन ऊस तोडून विक्रम मोठा विक्रम केला आहे. या ऊसतोड मजुराचे नाव ईश्वर रामचंद्र सांगोलकर आहे.  यांनी एकट्याने एका दिवसात तब्बल वीस गुंठ्यातील 16 टन ऊस तोडून विक्रम मोठा विक्रम केला आहे. सांगली जिल्ह्यात … Read more

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी

मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून मूर्त स्वरूप घेत असलेल्या स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार (Sugarcane workers) कल्याण महामंडळाला सर्व सहकारी व खाजगी कारखान्यातील ऊस गाळपावर प्रति टन दहा रुपये प्रमाणे ऊसतोड कामगार (Sugarcane workers)  कल्याण निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. सहकारी किंवा खाजगी साखर कारखान्याने … Read more

स्थलांतरीत ऊसतोड कामगारांना रेशन वरील अन्नधान्य आणि शिवभोजन थाळीचा लाभ द्यावा – धनंजय मुंडे

बीड  –  अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक गरजूला शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात यावी आणि अशा पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यापर्यांत अन्नधान्य पोहचावे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बीड जिल्हा दौऱ्यावर … Read more