काळे ओठ गुलाबी करण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या

सगळ्यांना आपले ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे सुंदर हवे हवेसे वाटतात, परंतू अनेक लोकं ओठांच्या काळपटपणामुळे परेशान राहतात. लिप बाम आणि मॉइस्चराइजर ओठांना नमी तर देतं परंतू काळपटपणा काही दूर होत नाही. चला तर मग जणून घेऊ घरगुती उपाय… गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या घेऊन त्या दुधात घालाव्यात आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठावर लाऊन काही वेळ … Read more

‘हे’ घरगुती उपाय केल्याने ५ मिनटात दूर होईल तोंडाची दुर्गंधी

तोंडाला वास येणे म्हणजे श्वासाला वास येणे. हा दुर्गंध दोन  कारणांनी येतो. एक म्हणजे पोटात अपचनासारखे आजार असणे. याशिवाय आहारात कांदा, मासे, लसूण असल्यास यामुळेही वास येतो. दुसरे कारण म्हणजे तोंडातल्या  अस्वच्छतेमुळे  जंतूंची वाढ होऊन कुजण्याची प्रक्रिया होणे. घाण वास येण्यामागे बहुतेक वेळा हे दुसरे कारण आढळते. म्हातारपणात लाळेचे प्रमाण कमी पडते. त्यामुळे  तोंडाची स्वच्छता कमी राहते. म्हातारपणात दुर्गंध … Read more

‘हे’ घरगुती उपाय केल्याने दूर होईल गुडघेदुखी, जाणून घ्या

गुडघेदुखीचा त्रास भयंकर असतो. जे जे या त्रासातून गेलेत किंवा जात आहेत ते हे लगेच मान्य करतील. एकदा गुडघेदुखी मागे लागली की ती कायमचीच असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती आजिबात नसेल. गुडघेदुखीच्या त्रासामुळे ना धड उभं राहता येतं ना चालता येतं, यामुळे आपल्या अगदी रोजच्या जगण्यावर सुद्धा या गोष्टीचा विपरीत परिणाम होतो. आणि दुखण्याबरोबरच आपल्याला … Read more

‘हे’ घरगुती उपाय केले तर लवकरच जातील चेहऱ्यावरील पिंपल्स

पिंपल्स होणे ही तशी सामान्य बाब आहे. पण पिंपल्समुळे नेहमीसाठी चेहऱ्यावर काळे डाग पडतात. यामुळे चेहऱ्याची सुंदरता कमी होते. जे लोक उन्हात बाहेर पडतात त्यांना पिंपल्सचा अधिक त्रास होतो. चला जाणून घेऊया पिंपल्स दूर करण्यासाठी  घरगुती उपाय.. गुलाबाच्या पाकळ्याची पेस्ट बनवून चेहर्‍यावर लावल्याने पिंपल्स कमी होतात. चेहऱ्यावर पूरळ किंवा पिंपल्सची समस्या होऊ नये असे वाटत … Read more

घसा दुखतोय तर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

घशाचं दुखणं आणि सतत येणाऱ्या सुजेमुळे अनेकांना जेवणही जात नाही. पाणी पिणंही त्यांना कठीण होऊन जातं. बोलणं, खाणं- पिणं या सगळ्यावरच निर्बंध येतात. अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपचार घेतले जातात पण काही दिवसांनी पुन्हा हा त्रास सुरू होतो. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही या त्रासातून कायमची सुटका करून घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ … Read more

‘हे’ घरगुती उपाय केल्याने ५ मिनिटांत दूर होईल सर्दी,खोकला

अनेकजण सर्दी-खोकला झाला की लगेच डॉक्टरकडे धाव घेतात आणि अॅलोपॅथीची औषधं घेतात. मात्र, त्याच्या दुष्परिणामांचा अजिबात विचार केला जात नाही. सर्दी-खोकला हा त्या मानाने अगदी सामान्य आजार असून, त्यावर आयुर्वेदिक पद्धतीने घरगुती उपाय करणे अधिक चांगलं असतं. चला तर मग जाणून घेऊ फायदे….. लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा … Read more

‘या’ घरगुती उपायांनी ‘5’ मिनिटांत कमी होईल पित्ताचा त्रास, जाणून घ्या

पित्ताचा किंवा ऍसिडिटीचा त्रास जवळ जवळ सर्वांनाच होतो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांना सर्वाना कधी ना कधी त्रास जाणवतो. पित्तामागे अनेक कारणं असतात. पित्त उसळले की पोटात जळजळ, छातीत जळजळ होते. उलटीने माणूस हैराण जातो. पित्त होण्याची करणे आजकाल की अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट चरबट खाणे, फास्ट फूड खाणे, रात्रीची जागरणे, खूप काल उपाशी … Read more

अशक्तपणा दूर करण्यासाठी ‘हे’ करा घरगुती उपाय, जाणून घ्या

मानवी शरीरात हजारो – लाखो पेशी असतात व त्या व्हिटॅमिन, खनिजे व इतर पोषक तत्त्वांवर अवलंबून असतात. यातूनच आपल्याला दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळते. त्यामुळेच मानवी शरीराचे कार्य व्यवस्थितरीत्या चालावे म्हणून संतुलित व पौष्टिक आहाराची गरज असते, यात दुमत असू शकत नाही. तसेच शरीराच्या सक्रियतेवर वाईट परिणाम होतो. व आपल्याला किरकोळ व अतिथकव्याचा त्रास होऊ … Read more

घरातील माशा घालवण्यासाठी ‘हे’ करा घरगुती उपाय

घरात शिरलेल्या माशा सहजासहजी बाहेर पडत नाहीत. घरात शिरलेल्या माशा सतत घोंगावत असतात यामुळे माशांचा प्रचंड त्रास होतो. मात्र काही घरगुती उपाय केल्यास माशा निघून जाण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊ उपाय…. धूपसोबत कापूर जाळून घरात फिरवा किंवा कापराच्या गोळ्या घरातील चारी कोपर्‍यात ठेवा. घरात झेंडूचे फूल ठेवावे. झेंडूच्या फुलांच्या वासाने माश्या दूर … Read more

चेहऱ्यावरील मुरूम (पिंपल्स) जाण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

मुरमांमुळे त्वचा खडबडीत होते. सौंदर्यावर त्यामुळे डाग पडतो. चारचौघात जाणेही त्रासदायक वाटते. मुरम कोणत्याही वयात होऊ शकतात. तेलकट त्वचेच्या लोकांना मुरमाचा त्रास जास्त होतो. त्यातही उन्हाळ्यात याचे प्रमाण आणखी वाढते. मुरम कमी करण्याचा प्रयत्न केल्यास ते वाढतातही. चला तर जाणून घेऊ उपाय.. घरगुती उपाय – खूप टॉमॅटो खाल्ले पाहिजे, पण ते पिकलेले पाहिजे. टॉमॅटो खाल्ल्याने … Read more