चिंताजनक! राज्यातील ‘हे’ शहर ओमायक्रॉनचा हॉटस्पॉट

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये India झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून … Read more

मुंबई शहर जिल्ह्याच्या 240 कोटी रूपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

मुंबई – मुंबई (Mumbai) शहर जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत मुंबई (Mumbai) शहर जिल्ह्याच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 240 कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. पालकमंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली.    सन 2021-22 साठी मुंबई(Mumbai) शहर जिल्हा नियोजन विभागाचा 180 कोटी रुपयांचा नियतव्यय होता. … Read more

शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा कृतज्ञता सोहळा हा कौतुकास्पद – बाळासाहेब पाटील

सातारा – वाई शहराच्या विकासामध्ये विद्यमान, माजी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष, नगरसेवक-माजी नगरसेवक, यांनी महत्वाची भूमिका बजावली असून, त्यांचा कृतज्ञता गौरव सोहळा   वाई नगरपरिषदेने आयोजित केला आहे. ही कोतुकास्पद  बाब आहे.त्याचा आदर्श जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांनी घ्यावा असे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी केले. वाई नगरपरिषदेच्या 165 व्या वर्धापन दिन व विद्यमान, माजी … Read more

मुळा धरणातून ‘या’ शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – अजित पवार

अहमदनगर – मुळा धरणाच्या बॅक वाॅटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत असून या योजनेचे विद्युत देयक नियमितपणे भरावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री क्षेत्र पिंपळनेर येथे केले. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याचा जिर्णोद्धाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी … Read more

प्राधान्यक्रम ठरवून येवला शहरातील विकासाची कामे मार्गी लावा – छगन भुजबळ

नाशिक – येवला शहरातील रस्ते, गटार, वीज यासह स्वच्छतेची कामे मार्गी लावण्यात यावी. तसेच अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती तातडीने मार्गी लावण्यात यावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. येवला संपर्क कार्यालय येथे येवला शहरातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व विकास कामाची … Read more

‘या’ शहरातील पाणीपुरवठा समस्या तातडीने सोडवा – गुलाबराव पाटील

मुंबई – अंबरनाथ शहराला सद्यस्थितीत जलसंपदा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जलसाठ्यांमधून पाणीपुरवठा होतो. या शहराची पाण्याची मागणी आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारे पाणी यामध्ये सध्या असलेली तफावत जलसंपदा आणि एमआयडीसीने समन्वयाने तातडीने सोडवावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अंबरनाथ शहराची पाण्याची मागणी 140 द.ल.लीटर असून प्रत्यक्षात 120 द.ल.लीटर पाणी … Read more

‘या’ शहरात सप्टेंबरमध्ये तब्बल १० हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार

मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये सप्टेंबर २०२१ मध्ये १७ हजार १५० बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध … Read more