नोंदणीकृत खत विकण्यसाठी कुठलीही मनाई नाही

पुणे : गुरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून सेंद्रिय खते तयार होतात. खाते ही पिकांसाठी खूप महत्वाची असतात. यात वनस्पतींना उपयुक्त नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक व जस्त, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. ही अन्नद्रव्ये वनस्पतींच्या मुळाद्वारे पिकाना हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळे त्यांना संपूर्ण वाढीच्या … Read more

रात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने होतात विविध फायदे, जाणून घ्या

रात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने अनेक फायदे होतात. अनेकांना माहिती असेल की कांदा वायू शुद्ध करण्याचे काम करतात परंतु फार कमी लोकांना हे माहिती आहे की जेव्हा यांना शरीरावर लावले जाते, तेव्हा हे शरीरातील किटाणू आणि जीवाणूंचा नाश करतात. आपले पाय खूप शक्तिशाली असतात आणि यांचा शरीराच्या अंतर्गत भागांपर्यंत थेट संबंध असतो. पायाच्या तळव्यामध्ये … Read more

जाऊन घ्या दालचीनीचे फायदे….

दालचीनीचा वापर स्वयंपाक घरात केला जातो. परंतु दालचीनीत औषधी गुण आहेत. पोटाचे विकार, टाइफाइड, शयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांवर दालचिनी लाभदायी आहे. तेल, साबन दंतमंजन, पेस्ट, चाकलेट, सुगंध तयार करताना दालचिनीचा वापर केला जातो. विशेष म्हणजे दालचिनी आणि मधामुळे टक्कल पडलेल्या डोक्यावर केस येतात. – दालचीनीचे तेल दुखणे, जखम तसेच सूजवर गुणकारी असते. – ऑलिव्ह ऑईलमध्ये … Read more

वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ 5 गोष्टी

लठ्ठपणा शरीरात अनेक प्रकारचे रोग घेऊन येत असतो. वजन कमी करण्यासाठी आहार पाळायचा की जिमला जायचे, वजन कमी करण्यासाठी काय करावे हा प्रश्न लोकांनी नेहमी सतावत असतो.बर्‍याचदा प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही आणि लोक निराश होऊ लागतात. जर आपल्याला खरोखर वजन कमी करायचे असेल तर आपल्या आरोग्यासाठी आहार आणि व्यायामाशिवाय तुम्हाला आपल्या जीवनशैलीत बरेच … Read more

आता तयार करा ऊसाच्या सूक्या पानांपासून कंपोस्ट खत

कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रीय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदोर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो. भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा … Read more

नाशिकमध्ये गवारीची आवक २१ क्विंटल, ४००० ते ६००० प्रतिक्विंटल असे दर

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या गवारीची आवक २१ क्विंटल इतकी झाली आहे. गवारला सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४००० ते ६००० रुपये  प्रतिक्विंटल असे दर मिळत आहे. सर्वसाधारण दर हा ५००० रुपये राहिला, अशी माहिती देण्यात आली आहे. वटवाघळांनी आपला मोर्चा द्राक्ष बागांकडे वळविला तर नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भोपळ्याची आवक … Read more

कांद्यावर पीएचडी करुन महिलेने मिळवली डॉक्टर पदवी

नाशिकच्या कांद्याचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय असतो केवळ महाराष्ट्राचं नाही तर विदेशात शुद्ध या विषयाची चर्चा होत असते. महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवला जातो. कांद्यावर उत्तर प्रदेशातील एका महिलेने पीएचडी करुन डॉक्टर पदवी मिळवली आहे. त्यासाठी नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे या शेतकऱ्याने नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. 10 वर्षात हे 10 … Read more

५५१ गावांपैकी ४४८ गावांना मिळाली जमीनमालकी

जंगल भागाला लागून असलेल्या ५५१ गावांपैकी ४४८ गावांनी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम अंतर्गत दाखल केलेले सामूहिक वनहक्क दावे जिल्हा समितीने मंजूर केले असून त्यामुळे जंगलाला लागून असलेल्या गावांना ५३ हजार ९७८. ४० हेक्टर क्षेत्राची जमीन मालकी मिळाली आहे. बजाज पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे धनंजय मुंडेंचे आदेश ग्राम वनहक्क समित्यांनी ठराव … Read more

इलायची लागवड

कोकणात जवळ-जवळ सर्व प्रकारची मसाल्याची पिके होतात. यापैकी वेलदोडा हे एक महत्वाचे पीक असून त्यास मसाला पिकांची राणी म्हणून संबोधण्यात येते. असे असले तरी वेलदोडयाच्या लागवडीपासून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी त्याची शास्त्रोक्त व सुधारीत पध्दतीने लागवड करणे महत्वाचे आहे. हवामान व जमीन ज्या भागात किमान तपमान 10 अंश सें.ग्रे. व कमाल तपमान 35 अंश से.ग्रे. … Read more

पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची १३०, कांद्याची १२५ आणि बटाट्याची ५० ट्रक आवक

पुणे बाजार समितीच्या सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर सोमवारी भाजीपाल्याची आवक वाढेल असा अंदाज होता. मात्र, भाजीपाल्याची १३०, कांद्याची १२५ आणि बटाट्याची ५० ट्रक आवक झाली. खानदेशात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली बटाट्याचे आडतदार राजेंद्र कोरपे म्हणाले, की सलग दोन दिवसांच्या बंदमुळे बटाट्याची मोठ्या आवकेची शक्यता होती. मात्र ‘वंचित’च्या बंदनंतर सर्वच बाजार समित्यांमध्ये … Read more