‘गुलाब’ पिकाचे व्यवस्थापन कसे करावे : घ्या जाणून !

गुलाब हे नाव आपल्याला प्रेम, उबदारपणा(Warmth) आणि सकारात्मकतेच्या(Of positivity) भावनांची आठवण करून देते. गुलाब बहुतेकदा प्रेम आणि मैत्रीचे प्रतीक म्हणून दिले जाते. जरी या फुलाच्या सौंदर्याची जगभरात प्रशंसा केली जाते. गुलाबाचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यदायक फायदे हि आहेत. जमीन अश्या पद्धतीची असावी…(The land should be like this …) गुलाब हे पीक एकदा लागवड केल्यानंतर त्याच जमिनीत … Read more

मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव ! आता महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता ?

सोमवारपासून शाळा सुरु होत आहेत.तसेच राज्यातली महाविद्यालयेही सुरु होण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांना महाविद्यालये सुरु करण्या बाबद प्रस्ताव पाठवला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांना महाविद्यालये(Colleges) सुरु करण्या बाबद प्रस्ताव पाठवला आहे(Proposal sent) अशी माहिती उदय सामंत यांनी ट्विट करुन दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्यता(Recognition) दिल्यानंतरच महाविद्यालये सुरु करण्याचा … Read more

इतरांपेक्षा थंडीचा जास्त त्रास होत असेल : तर हे असू शकतात आजार…

हिवाळा आला कि थंडी वाजते प्रत्येक जण हा स्वेटर घालून फिरताना तसेच शेकुटी करून उब घेताना आपल्याला दिसतात. पण आपल्या भोवती असे लोक हि असतात ज्यांना सामान्य लोकांपेक्षा अधिक थंडी वाजते. जास्त थडानी वाजत असल्यास त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. असे लोक थंडीच्या दिवसांमध्ये घराच्या बाहेर सहसा जात नाही. अश्या व्यक्तींना पाहील्यास तुमच्या मनात … Read more

‘पुण्यात’ काल पेक्षा आज एक हजराहून वाढले कोरोना रुग्ण !

पुण्यातील रुग्णसंख्या कालच्या तुलनेत आज वाढली असून पुणे शहरात 8,301 रुग्णांची नोंद झाली आहे तसेच 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. पुणे – पुणे शहरात बऱ्याच दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे(The number of corona patients is increasing tremendously). गेल्या 24 तासात पुणे महापालिका क्षेत्रात 8,301 रुग्णांची नोंद तसेच चार जणांचा मृत्यू झाला आहे. … Read more

गाडीच्या विमा प्रीमियम मध्ये होणार वाढ !

गाडीच्या विमा (Insurance) प्रीमियम मध्ये होणार आहे वाढ वाहन-धारकांसाठी खिश्याला बसणार आणखी झळ. साधारणपणे मोटार इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये दरवर्षी वाढ होत असते(It is increasing every year) पण गेल्या दोन वर्षांपासून मोटार इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ झालेली नव्हती मात्र यावर्षी यामध्ये ५ ते १० टक्के वाढ होणार असल्याने सर्वसामान्य वाहन धारकांच्या खिशाला नक्कीच झळ लागण्याची शक्यता आहे. तसेच … Read more

विद्यार्थ्यांना वर्गातच मिळणार कोरोची लस ?

कोरोनाचा वाढता धोका(Increasing risk) लक्षात घेता. कोरोनाची लस विध्यार्थ्यांना सोयीस्कर(Convenient) व्हावी म्हणून नववी, दहावी तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गातच कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेता येईल का ह्यावर लवकरच निर्णय होईल असे आरोग्यमंत्री(Minister of Health) राजेश टोपे म्हणाले तिसरी लाट(The third wave) चा धोका लक्षात घेता शाळा(School) बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु सध्या महाराष्टात रुग्णसंख्या कमी होत … Read more

पदवीधरांना मिळणार संधी : बँक ऑफ बडोदामध्ये १९८ जागांसाठी भरती !

बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आली आहे . बँक ऑफ बडोदा ( BANK OF BARODA ) मध्ये विविध पदांच्या १९९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही हि भरू शकता फॉर्म. पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे…(The name of the post and educational qualification … Read more

मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. २० जानेवारी २०२२

राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू, रेती उत्खननाबाबतचे(About excavation) आता असलेले धोरण रद्द करून, जनतेस माफक दरात(Reasonable rates) वाळू मिळावी या दृष्टीने वाळू, रेती उत्खननाबाबत सर्वंकष असे सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यात नदी पात्रातील व खाडी पात्रातील वाळू, रेती निष्कासनासाठी शासन निर्णय … Read more

ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली : आता घरबसल्या करू शकता रिन्यू !

ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता(Validity) संपल्यानंतर ते रिन्यू करण्यासाठी 30 दिवसांची मुदत(Term) RTO द्वारे दिली जाते. तसेच लायसन्स रिन्यू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही यासाठी तुम्ही घरबसल्याही अर्ज करू शकता. जाणून घ्या सविस्त माहिती… (Learn more …) १ ) यासाठी तुम्हाला सर्वप्रथम parivahan.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. २ ) त्यानंतर Driving License Related … Read more

मेडिकल मध्ये मिळणार आता कोरोनाची लस ?

ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडिया च्या सब्जेकट एक्स्पर्ट कमिटीने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन हि लस खुल्या बाजारात विक्री साठी उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडियाच्या तज्ञांच्या समितीनं कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड च्या मार्केटिंग अप्रूव्हल साठी पडताळणी(Verification)  करण्यात आली आहे. समितीने(By the committee) आता कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड खुल्या बाजारा मध्ये विक्रीसाठी(For sale) शिफारस … Read more