जाणून

बटाटा उत्पादन वाढवण्यासाठी खते व पाण्याचे व्यवस्थापन, जाणून घ्या

बटाटा पिकास लागवडीपूर्वीहेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो पालाशाची आवश्यकता असते. लागवडीनंतर १ महिन्याने ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची ...

सीताफळ एक गुण अनेक, जाणून घ्या फायदे

सीताफळ एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. या फळात अनेक गुणकारी तत्त्व असून, त्याबाबत आपण जाणून घेऊयात. सीताफळा पासून अनेक ...

रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग; जाणून घ्या

रुईही एक विषारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती (झुडुप) आहे. शास्त्रीय नाव – (Calotropis Procera). या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ (चीक) निघतो. या झाडांच्या ...

कांदा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

तुम्हाला माहित असेलच की कच्चा कांदा खाणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तुम्ही कांद्यास सलाद मध्ये कच्चा वापरू शकता. काय तुम्ही कच्चा कांदा खात ...

आंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आपल्या सर्वांचे आवडते फळ म्हणजे आंबा. असा कोणी नसेल की, ज्याने आंबा खाल्ला नसेल. आंब्याच्या हंगामात प्रत्येकजण आंब्याची चव चाखत असतो. आंबा खाल्ल्याने अनेक ...

काळा चहा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, जाणून घ्या फायदे

चहा प्रेमींच्या संख्या भारतात काही कमी नाही कारण सहसा प्रत्येकजण आपापल्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपसह करणे पसंत करतात. अमृततुल्य पेय म्हणून ओळखली जाणारी चहा ...

विलायची खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. हृदयाची ...

गोरा चेहरा हवा तर करा ‘हा’ घरगुती उपाय , जाणून घ्या

बहुतांश सौंदर्य उत्पादनांमध्ये हळद प्रमुख घटक म्हणून वापरली जाते. हळद ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हळद ही आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक आहे. त्वचा स्वच्छ, संसर्गमुक्त ...

बायोमॅट्रिक खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या

आपण सध्याच्या काळात कुठेही गेलो तरी बायोमॅट्रिकचा हमखास वापर होताना दिसून येतो. प्रचंड लोकसंख्येत स्वतःची ओळख कळण्यासाठी बायोमॅट्रिकचा वापर केला जातो. तसंच कोणत्याही क्षेत्रात ...

मका लागवड पध्दत, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….

मक्याची लागवड संबध जगभरात केली जाते. विकसित देशांत मक्याची लागवड प्रामुख्याने जनावरांसाठीचे अन्न आणि इथॅनॉल चा स्त्रोत म्हणुन केली जाते, तर विकसनशिल देशांत मक्याची ...