जाणून घ्या ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे

सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये केला जातो. पण ओवा खाण्याचे अनेक फायदे आहे. पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी आहे. शरीरात उदरातील जंतू मारण्यासाठी हि एक प्रभावशाली औषधी आहे. पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त या सारख्या विकारांवर ओवा फायदेशीर ठरतो. सर्दी-पडसेवर देखील ओवा घेतल्याने फायदा होतो. चला तर जाणून घेऊ ओवा खाण्याचे अनेक फायदे… मेथीची भाजी … Read more

जाणून घ्या दालचीनीचे हे फायदे

दालचिनी हे भारतातील महत्वाचे पिक आहे. दालचिनी च्या झाडाची साल दालचिनी म्हणून मसाल्यात वापरली जाते. तर या झाडाच्या पानांचा उपयोग देखील तमालपत्रे म्हणून मसाल्यात करतात. दालचिनीच्या सालातील व पानातील अर्क काढून त्याचा मसाल्यासाठी तसेच औषधे, अत्तर, व्हॅनिला, इत्यादीच्या उत्पादनात उपयोग केला जातो. जाणून घ्या काजू खाण्याचे हे फायदे दालचिनीमुळे मळमळ, उलटी आणि जुलाब थांबतात. चिमुटभर … Read more

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे

जांभूळ हे एक रसरशीत असं छोटं गर्द जांभळ्या रंगाचं फळ आहे. ‘सिझिग्विम क्युमिनी’ असं शास्त्रीय नाव असलेलं हे मार्टासिए वर्गातील सदाहरीत झाडाचं फळ. जांभळाचं लाकूड हे जलरोधक व मजबूत असतं त्यामुळे बांधकामात व इतर ठिकाणी ते वापरलं जातं. जांभळापासून व्हिनेगर व वाईनही बनवतात. हे फळ आकाराने लांबट-गोलाकार असून फळाची चव आंबट-तुरट, गोड, थोडी जिभेला झिणझिण्या … Read more

जाणून घ्या काजू खाण्याचे हे फायदे

काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे निअयमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात. काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी मोठ्या प्रमाणात असते, तसेच काजूत पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचं प्रमाण देखील सर्वाधिक असते. चला तर जाणुन घेउयात काजू खाण्याचे आरोग्यवर्धक … Read more

कोथिंबीर आरोग्यासाठी लाभदायक , जाणून घ्या फायदे

भारतामध्ये पदार्थांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ जर कोणता असेल तर तो पदार्थ आहे कोथिंबीर. कोथिंबीरचा उपयोग हा साधारणतः जेवण सजवण्यासाठी आणि पदार्थांमध्ये सुगंध आणण्यासाठी केला जातो. पण कोथिंबीरची स्वतःची अशी एक वेगळी चव असते जी, पदार्थाला एक स्वाद आणते. कोथिंबीरमधील पोषक तत्वामुळे त्वचेबरोबरच आपलं आरोग्यही चांगलं राहातं. खाण्याला ज्याप्रमाणे कोथिंबीर स्वाद आणते तशीच तुमच्या … Read more

लिंबू पाणी पिण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे – लिंबू पाणी पिणे हे शरीरासाठी लाभदायक असते. लिंबू पाण्यामध्ये कॅल्शियम, ऑक्सेलेट आणि युरिक ॲसिडची मात्रा जास्त असते. लिंबामध्ये असणारे पॉलीफेनॉल अँटीऑक्सीडेंट्स या घटकामुळे वजन कमी करण्यास मदत होते. रोज सकाळी  उपाशी पोटी लिंबू आणि मधाचे मिश्रण करून प्यावे. लिंबू पाणी सकाळी पिल्यावर किमान 15-20 मिनिटे काही खावू नये … Read more

अंडी का खावीत ? जाणून घ्या फायदे

आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात. बोगस बियाण्यांबाबत आलेल्या तक्रारींवर कारवाई करताना मुळावरच घाव घालावा – अजित पवार अंड्यामुळे … Read more