भारतातील लसीकरणाचा आकडा आज १०० कोटींचा टप्पा पार करणार

नवी दिल्ली – भारत आज एक मोठ विक्रम करणार आहे. भारतातील लसीकरणाचा आकडा आज १०० कोटी टप्पा पार करणार आहे आणि हा विक्रम आज देशभरात साजरा करण्यात येणार आहे. आतापर्यंत जगात फक्त चीनने १०० कोटींहून अधिक लसीकरण केले आहे. आता यामध्ये भारत देशही १०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. आतापर्यंत १८ वर्षांवरील ७५ टक्के लोकांना … Read more

कृषी व संलग्न महाविद्यालये आजपासून सुरु होणार

मुंबई –  राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खाजगी विनाअनुदानित विद्यालये व महाविद्यालयातील नियमित वर्ग आजपासून दि.२० ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता १२ वी पर्यंतचे वर्ग दि. ४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यात आलेले आहेत. … Read more

आजपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार

मुंबई – कोरोनामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून महाविद्यालये बंद होती. म्हणजेच जवळपास ५७८ दिवसांनी आज बुधवारी सर्व महाविद्यालये उघडली आहेत. राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार कोरोनाच्या दोन्ही लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयातील सर्व वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठाशी … Read more

आजचा ‘महाराष्ट्र बंद’ हा शेतकऱ्यांसाठीच आहे – छगन भुजबळ

नाशिक – उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. मुंबईत काल मध्यरात्रीपासून आठ बसची तोडफोड झाली आहे. ठाण्यात बस बंद आहेत. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत.  महाविकास आघाडीतील नेते हे रस्त्यावर उतरून बंद मध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आणि व्यापारी वर्गाला … Read more

राज्यात आज पाऊस कुठं होणार? जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पावसाकडे लागून राहिल्या होत्या. जून महिन्याच्या प्रारंभी दाखल झालेल्या मान्सूनने बराच काळ विश्रांती घेतली. त्यानंतर सध्या पावसाची उघडीप चालू असल्याचे दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना या महिन्यात काहीसा दिलासा मिळण्याची … Read more

आज ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई – अवघ्या महाराष्ट्रात पावसाने मोठा जोर धरला आहे. आज रायगड, मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत इशारा दिला आहे की, मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नये. जाणून घ्या दालचीनीचे हे … Read more

उद्धव ठाकरे आज नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर

राज्यात कमालीचे राजकीय वातावरण तापले आहे. अस असल तरी दुसरीकडे ओल्या दुष्काळाने राज्यातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा गोंधळ सोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शेकऱ्यांच्या बांधावर जाणार आहे. उद्धव ठाकरे आज सांगली-सातारा दौऱ्यावर आहेत. ओल्या दुष्काळाच्या नुकसानीचा घेणार आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे हा दौरा करणार आहेत. यावेळी … Read more