आंबा लागवड पद्धत, माहित करून घ्या

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासुन १२.१२ लाख मे.टन उत्पादन मिळते. जमीन  मध्यम ते भारी प्रतीची, १.५ ते २.० मी. खोलाची, पाण्याचा चांगला निचरा होणारी सुधारित जाती  व संकरित जाती हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट, … Read more

फायदेशीर पेरू लागवड, माहित करून घ्या

पेरू पिकाचे वैशिष्ट्ये म्हणजे या पिकाचा कणखरपणा म्हणजेच कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे फायदेशीर पीक. पेरूचे फळे रूचकर आणि इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्यामूळे पेरूचे फळ सर्व लोकांमध्ये प्रिय आहे. पेरूच्या फळामध्ये ‘क’ जीवनसत्व तसेच खनिजद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. पेरूच्या फळापासून जॅम, जेली, आईस्क्रीम, सरबत तसेच हवाबंद डब्यातील फोडी तयार करता येतात. पेरूचे झाड … Read more

बोर लागवड पद्धत, माहित करून घ्या

जमीन हलकी ते मध्यम जाती- उमराण, कडाका, चुहारा, मेहरुण लागवडीचे अंतर – ६.० X ६.० मीटर अभिवृद्धी – डोळे भरणे खते – शेणखत ५० किलो प्रति झाडास छाटणीनंतर द्यावे. २५० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व ५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे. छाटणी – बोरांची छाटणी ६० सेमी पर्यंत मुख्य … Read more

पौष्टिक चाऱ्यासाठी करा लसूणघास लागवड, माहित करून घ्या

लसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. पीक वर्षभर सतत चारा देणारे असल्यामुळे योग्य प्रमाणात भरखते, वरखते द्यावीत. दोन ओळींत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी करावी. लसूणघास हे द्विदलवर्गीय चारापिकांपैकी महत्त्वाचे पीक आहे. बहुवार्षिक पिकापासून दरवर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात. लसूणघास चाऱ्यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने, … Read more

कारले लागवड व वाण, माहित करून घ्या

कारले हे वेलवर्गीय पीक आहे. साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. कारल्याची लागवड खरीप हंगामकरिता जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केली जाते तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी ते मार्च पर्यंत लागवड करता येते. महाराष्ट्रातील बाजारपेठ व निर्यातीचा विचार करता 9 ते 10 इंच लांबीची कारली अधिक प्रमाणात विकली जातात. त्यासाठी कोणकोणत्या जातीचे कारले लागवड केली जाते … Read more

एरंडी लागवड पद्धत, माहित करून घ्या

जमीन – पानथळ किंवा विम्लयुक्त जमीन सोडून सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. पूर्वमशागत – १ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या पेरणीची वेळ – जून ते १५ जुलै पर्यत पावसाच्या बेतावर लागवडी करावी. पेरणीचे – ९० X ४५ सें.मी (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), ६० X ३०  सें.मी (अरुणासाठी) हेक्टरी बियाणे   – १२-१५ किलो (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), २०-२०  किलो  (अरुणासाठी) … Read more

कुळीथ / हुलगे लागवड पद्धत, माहित करून घ्या

कुळीथ हलकी व मध्यम माळरानाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी ५ टन शेणखत / कंपोस्ट खत द्यावे. मृगाचा पाऊस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. हेक्टरी बियाणे प्रमाण : १२ ते १५ किलो. पेरणी अंतर : दोन ओळीत … Read more

‘हे’ घरगुती उपाय करून अवघ्या ५ मिनिटात मिळवा काळ्या मानेपासून मुक्तता

मान काळी असली तर चेहरा कितीही गोरा आणि आकर्षक असो, सुंदरता फिकी पडते. काही लोकं रोज अंघोळ करताना खूप मान घासतात तरी काही परिणाम हात  नसून मान लाल होऊन जाते. काळ्या मानेपासून मुक्तता मिळवण्यासाठी चला तर जाणून घेऊ घरगुती उपाय…… बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मानेचा काळपटपणा दूर करू शकता. यासाठी, तुम्हाला बेकिंग सोड्यात … Read more

माहित करून घ्या कपाशीवरील रोग व उपाय

कपाशीवरील रोग व उपाय – कापूस पिकाचा मनुष्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. जगातील संपूर्ण देशांपैकी, भारतात कापसाची लागवड जास्त असली तरी प्रति हेक्टरी उत्पादन मात्र फारच कमी आहे. रोग हे कपाशीचे सर्वात मोठे शत्रु असून त्यापासुन फार मोठी हानी पोहोचते. कापूस हे जगातील सर्वात मोठे पैशांचे पिक आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी … Read more

माहित करून घ्या पशुधनास पोषक आहार

पशुसंवर्धनाचा शेतकर्‍यांच्या शेतजमिनीत उपलब्ध असलेल्या चारा हा एक सर्वात महत्वाचा घटक आहे. जर शेतकर्‍यांकडील पशू हे उत्पादन देणारे असतील, तर त्या पशूंसाठी सर्वांत महत्वाचे म्हणजे समतोल व पूरक आहार योग्य प्रमाणात द्यावा लागतो. दूध उत्पादनामध्ये गाईला ताजे गवत द्यावे आणि पूरक प्रमाणात प्रथिने दिली गेली पाहिजेत. त्यासाठी अतिरिक्त खाद्य द्यावे लागते. याचप्रमाणे काम करणार्‍या पशूलाही … Read more