हिरड्यांची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या

दात स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा दात घासावेत असं डॉक्टर सांगतात. मात्र फक्त असं केल्याने दातांचं आरोग्य सुधारतं असं नाही. त्यासाठी हिरड्यांची काळजी घेणं तितकचं आवश्यक आहे. दातांसोबतच हिरड्यांचं आरोग्यही जपणं महत्त्वाचं आहे. दातांचे आरोग्य हे हिरड्यांची मजबूती तसेच स्वच्छतेवर अवलंबून असतं. हिरड्या स्वच्छ नसतील तर त्याचा परिणाम दातांवर होतो. यामुळे दात तुटणे, रक्त येणे … Read more

जाणून घ्या, कशी बनवायची आपल्या आवडीची आरोग्यदायी सोलकढी

सोलकढी हा प्रकार घरी बनवला तर जास्तीत जास्त आरोग्यदायी आहे. एवढ्यात अनेकांना सोलकढी प्यायला मिळाली नसेल म्हणून खास आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आरोग्यदायी सोलकढीची रेसिपी. सोलकढीचे साहित्य : १०-१२ आमसुले किंवा १ टेबलस्पून कोकम आगळ एक नुकताच खोवलेला नारळ २-३ हिरव्या मिरच्या, ३-४ लसूण पाकळ्या मीठ साखर कढीपत्ता कोथिंबीर सोलकढी कशी करावी : आमसुले पाण्यात … Read more

निशिगंध लागवड कशी करावी, जाणून घ्या

निशिगंधाच्या फुलांना वर्षभर चांगली मागणी असते. या फुलांचे चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीची योग्य निवड, बाजारपेठेनुसार जातीची निवड, खत आणि पाणी व्यवस्थापन आणि कीड, रोगनियंत्रण करणे गरजेचे आहे. निशिगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. लागवड एप्रिल-मे महिन्यात करावी. लागवडीसाठी 20 ते 30 ग्रॅम वजनाचे कंद निवडावेत. कंद … Read more

बीट लागवड कशी करावी हे जाणून घ्या

बीट हे एक प्रकारचे अन्न साठवणारे मुळ आहे . ह्यापासुन लोहमोठया प्रमाणात मिळते . अमेरिकेत यापासुन साखर मिळवतात . शास्त्रीय नाव- बि..बीट चवीला रुचिकर असून पौष्टिक आहे. बीटापासून नैसर्गिक रंग तयार केला जातो. हा नैसर्गिक रंग त्वचेला घातक नसतो. बीटाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. बीटाचा लाल रंग आकर्षक दिसतो. बीटाची कोशिंबीर करतात. बीटामधे साखर असते. … Read more

कारले लागवड कशी करावी, जाणून घ्या

कारले हे वेलवर्गीय पीक आहे. साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. करल्यामध्ये नर (male) व मादी (female) फुले वेगवेगळी परंतु एकाच झाडावर लागतात. स्थानिक बाजारपेठेत पांढऱ्या रंगाची तर निर्यातीसाठी हिरव्या रंगाची कारलेला भरपूर मागणी असते. महाराष्ट्रातील बाजारपेठ व निर्यातीचा विचार करता 9 ते 10 इंच लांबीची कारली अधिक प्रमाणात खपतात. मुळा खाण्याचे ‘हे’ आहेत … Read more

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? जाणून घ्या

रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होण्याची वेगवेगळी कारणे असू शकता. अनेकदा खाण्या-पिण्यात हलगर्जीपणामुळेही रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. अनेकदा तर नशेचे पदार्थांच्या सवयीमुळे आणि अनेकदा जन्मताच तुम्हाला ही समस्या असू शकते. आता प्रश्न असा उभा राहतो की, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत कशी ठेवायची. तर चला जाणून घेऊ रोगप्रतिकारक वाढवाय चे उपाय… जाणून घ्या ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे कच्चा लसूण खाल्ल्यानेही … Read more