‘हा’ उपाय केल्याने घरबसल्या दहा मिनिटात मिळेल पार्लरसारखा ग्लो, जाणून घ्या

मुंबई : आपल्याला वर्षभर उपलब्ध होणारे फळ म्हणाले पपई. पपईचे अनेक फायदे देखील आपल्याला माहिती असतील. तसेच पपई मुळे अनेक रोगांपासून देखील आपले संरक्षण होते. याचप्रमाणे अनेक गुणधर्म पपईमधून मिळतात. पपईमध्ये असलेले व्हिटामिन c, व्हिटामिन E आणि बीटा क्यारोटीनसारखे अँटी ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि व्हिटामिनमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. यामुळे आपण अधिक काळासाठी … Read more

आंबा पिकावरील प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, जाणून घ्या

लातूर – जिल्हयामध्ये आंबा पिकाचे क्षेत्र मोठया प्रमाणात आहे आंबा पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव आढळुन येतो या किड व रोगामुळे होणारे नुकसान कमी करणेसाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे .या साठी जिल्हयमध्ये चाकुर , औसा , उदगीर, व लातुर या तालुक्यामध्ये कृषि विभागामार्फत आंबा पिकावरील किड व रोगाचे नियतीपणे सर्वेक्षण करण्यात येत आहे या सर्वेक्षणाच्य आधारे … Read more

तुषार सिंचनाचे फायदे, जाणून घ्या

अॅल्युमिनीअम अगर पीव्हीसी पाईपला जोडलेल्या स्प्रिंकलर नोझलद्वारे पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाते. त्यास तुषार सिंचन पद्धत असे म्हटले जाते. यात जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगाने कायम वर्तुळाकाररीत्या फिरवण्याची सोय असते. तुषार पद्धतीत पाण्याचा नाश होत नाही. प्रवाही सिंचनापेक्षा सिंचन क्षमता जास्त मिळते. तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या … Read more

‘खरबूज’ खाल्ल्याने दूर राहातील ‘हे’ आजार, जाणून घ्या

पिवळसर रंगाचे रसदार, चवदार व थंड असे खरबूज म्हणजे निसर्गाने उन्हाळ्यासाठी आपल्याला दिलेले एक वरदानच म्हणायला हवे. इंग्रजीमध्ये मस्कमेलन, संस्कृतमध्ये खरबुजा तर शास्त्रीय भाषेत कुकुमिस मेलो या नावाने हे फळ ओळखले जाते.  हे फळ लंबगोल, अंडाकार, पिवळे, चट्टय़ा-पट्टय़ांचे, गोड व थंड असे फळ आहे. एक वेगळ्या प्रकारचा सुगंधही त्याला असतो. चला तर जाणून घेऊ फायदे… … Read more

मधमाश्यांनी चावा घेतल्यावर काय उपाय करावे ?जाणून घ्या

मधमाशी चावल्यानंतर सौम्य वेदना, खाज येणं, माशी चावल्याच्या जागी पांढरा डाग, त्वचेवर लालसरपणा, सूज अशी लक्षण आढळतात. लहान चिमटा मदतीने त्वचेमध्ये अडकलेला मधमाशीच्या पंखाचा भाग काढा. तो भाग साबणाने स्वच्छ करा. त्यावर बर्फ लावा. बर्फामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. मधमाशी चावल्यानंतर सर्वांत आधी चावलेल्या जागेवर क्रेडिट कार्डच्या साहाय्याने दाब तयार करावा. जर … Read more

तापावर ‘हे’ आहेत हक्काचे घरगुती उपाय ! जाणून घ्या

सध्या वातवरणात होत असलेल्या बदलामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत तापाचा त्रास जाणवत आहे. अशावेळी प्रत्येक वेळी डॉक्टरांकडील औषधांबरोबरच घरगुती उपाय देखील करावेत. यासाठी नेमकं काय करावं आणि कोणत्या गोष्टींचा समावेश करून घ्यावेत याविषयी खास तुमच्यासाठी ही माहिती. काय आहेत हे घरगुती उपाय… तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो … Read more

कच्चा आंबा खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

पुणे – आपल्या आहारात कच्‍चा आंबा किंवा कच्ची कैरी समाविष्ट केल्याने आरोग्याविषयी फायदे मिळतात जाणून घेऊ या  कच्चा आंबा खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तर हे पोटासाठी फायदेशीर आहे. गरोदरपणात देखील  मळमळत असल्यास ह्याचे सेवन केल्याने आराम मिळतो. पचन व्यवस्था सुरळीत होते. त्वचेला आणि केसांना देखील याचा फायदा होतो या मध्ये … Read more

उन्हाळ्यात तुम्ही निरोगी राहण्यासाठी काय कराल ? जाणून घ्या

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.या उष्ण व कोरड्या ऋतूत प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा,उन्हाचा त्रास होऊन उष्माघातासारखी गंभीर घटनाही होऊ शकते. त्यामुळेच,वाढत्या तापमानाचा सामना करणे गरजेचे असते.उन्हाळ्यात निरामय आरोग्यासाठी खालील गोष्टींची काळजी अवश्य घ्या… उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा अधिक असते.त्यामुळे दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.  दिवसभरातून पाण्याबरोबरच लिंबू … Read more

उन्हाळ्यात नेमकं काय खावे? जाणून घ्या

काड्याने लोक हैराण होतात. अनेकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, अशी आपली स्थिती होते. त्यामुळे आपल्या शरिरासाठी नेमकं काय चांगल आणि काय वाईट हे समजून घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्रास टाळण्यासाठी कोणत्या वस्तू, पदार्थ, फळे खावीत याबाबत आयुर्वेदात सांगितले आहे. थंड पदार्थ : सफरचंद, चिकू, कांदा, पालक, कोबी, … Read more

उन्हाळ्यात उसाचा रस पिताना ‘ही’ काळजी घ्यावी, जाणून घ्या

पहाटे थंडी जाणवत असली तरी दुपारी मात्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. उधुनमधून पावसाळी वातावरण राहत असल्याने अद्याप तरी कडक उन्हाचा सामना करावा लागला नाही. उसाचा रस विकणाऱ्या गाड्यांवर ग्राहकांची चांगलीच गर्दी होत आहे. मात्र, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे? हे अनेकांना माहिती नाही. तेव्हा उसाच्या रसाचे फायदे आणि उसाचा रस पिताना घ्यावयाची काळजी … Read more