पपईप्रमाणेच पपईच्या बियाही आरोग्यास लाभदायक

पपईमधील पोषक तत्वे आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मुख्यतः पपईचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी करण्यात येतो. परंतु याव्यतिरिक्त पपईचे शरिराला अनेक फायदे आहेत. आयर्न, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखी विभिन्न पोषक तत्व असलेल्या पपईचा त्वचेला जसा फायदा होता. तसाच शरिराला गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी देखील पपईचा उपयोग होतो. पपईसारख्याच तिच्या बियाही शरिरासाठी उपयुक्त असतात. यांचा उपयोग त्वचेची … Read more

तुम्हाला सतत चहा पिण्याची सवय आहे, तर मग चहामध्ये ‘हे’ पदार्थ ठरतील लाभदायक……..

Tea (शास्त्रीय नाव: Camellia sinensis, कॅमेलिया सिनेन्सिस ; संस्कृत- श्यामपर्णी ,चविका ,छा ; जपानी) चहा हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे. चहा ही संज्ञा कॅमेलिया सिनेन्सिस वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजतात. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय बनते. पाण्याखालोखाल हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. अभिनेता सुशांत सिंह … Read more

सकाळी उठल्यानंतर मीठ पाणी प्या, त्याचे हे आहेत लाभदायक फायदे….

आजच्या धवपळीच्या जगात अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यमुळे प्रत्येक जण तंदरूस्त राहण्यासाठी धडपड करत असतो. अशा अनेक अजारांपासून लांब राहण्यासाठी नियमीत मिठाच्या पाण्याचे सेवन करावे. पण आजाराचे प्रमाण जास्त असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मिठपाण्यामुळे फक्त  मधुमेहच नाही तर अनेक जीवघेण्या आजरापासून आपला बचाव होतो. यामुळे मधुमेह आणि स्थूलपणा कमी होण्यास मदत … Read more

कोरडे बदाम खाताय? त्यापेक्षा भिजवलेले बदाम खा; भिजवलेले बदाम आरोग्यास लाभदायक

रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला अनेकजण देतात. मात्र यामागचे नेमके कारण काय  हे अनेकांना माहित नसते. मग जाणून घ्या भिजवलेल्या बदामांचे आरोग्यदायी फायदे. ‘खजूर’ खाल्याने टाळू शकता हे आजार! बदाम हे आरोग्यदायी आहेत. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड यांनी परिपूर्ण असते. … Read more

Diabetes रुग्णांना डायफ्रूट्सचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे

डायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. यामध्ये विटामिन, मिनरल्स, कॅल्शियम आणि अनस्यच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात. यामुळे ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने त्याचा चांगला फायदा होतो.पण अतिप्रमाणात खाणे देखील धोकायदायक आहे. हे नट्स शरीरासाठी फायदेशीर असतात, परंतू जर तुम्हाला  डायबिटीज म्हणजेच मधुमेह आहे, तर तुम्हाला काही गोष्टीवर लक्ष ठेवावं लागेल. जाणून घ्या लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे बदाम  २०११ मध्ये … Read more

वाटाण्यातील अनेक पोषक द्रव्ये आरोग्यासाठी लाभदायक

वाटाण्यातील अनेक पोषक द्रव्ये आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहेत. वजन कमी करण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया वाटाण्याचे काही फायदे पचनक्रिया चांगली राहील – वाटाण्यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे चांगले प्रमाण आढळून येते. यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. अपचनाची समस्या असेल तर मर्यादीत प्रमाणात वाटाणे खा. पोटाची … Read more

व्यस्त शेड्यूलमधून  १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप आरोग्यास लाभदायक

माणसाला नेहमी ताजेतवाणे राहण्यासाठी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून  १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप घेण्याची आवश्यकता असते. अमेरिकन स्पेस एजेन्सी नासाच्या वतीने दरोरोज १० ते २० पॉवर नॅप घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. गवार लागवड पद्धत जो व्यक्ती दिवसातून एकदातरी पॉवर नॅप घेतो, तो व्यक्ती नेहमी टवटवीत राहतो. नासाच्या संशोधकांनी लावलेल्या शोधानुसार दरोदोज १० ते … Read more

चहामधील ‘हे’ पदार्थ ठरतील लाभदायक

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोक सतत चहा पित असतात. पण सतत चहा पिणे आरोग्यास फार धोकादायक असतं. पण काही औषधी पदार्थांपासून तयार केलेला चहा प्यायल्यास तो आरोग्यास लाभदायक ठरेल. कोणत्या पदार्थांच्या मदतीने चहा बनवाल वाचा. ….म्हणून कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं लिंबूचा चहा एक कप पाण्यात आलं, काळीमिरी, लवंग घालून उकळा. त्यात अर्धा लिंबू पिळा. … Read more

आठवड्यात ३ ते ४ वेळा मासे खाणं आरोग्यास लाभदायक

संशोधनानुसार आठवड्यात ३ ते ४ वेळा मासे खाणं आरोग्यास लाभदायक आहे. मासे खाल्यामुळे वजन नियंत्रत राहते शिवाय माश्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण देखील अधिक असतात. माशांमधून शरीराला ओमेगा फॅटी अ‍ॅसिडचा पुरवठा होतो. यामुळे रक्तदाबाची समस्या, रक्त साचून राहणे तसेच हृद्यविकाराची समस्या कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या ; काय आहेत खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे( नैराश्य कमी होते  … Read more

तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणे लाभदायक

पाणी तांब्याच्या पेल्यात प्यायल्यास अरोग्यास त्यास फायदा होतो. काही वर्षापूर्वी सर्वांच्याच घरी तांब्याची भांडी असायची. मात्र कालांतराने काचेची,स्टील ची भांडी वापरण्यास सुरुवात झाली. तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. जाणून घ्या जिऱ्याचे फायदे….! तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे केव्हाही चांगले कारण आरोग्याला उपयुक्त तांब्याचा अंश शरीरात जातो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात. तांब्यामुळे यकृत आणि मूत्राशय असे … Read more