‘या’ तारखेपासून मुंबई आणि पुण्यातील शाळा सुरू होणार

मुंबई: मुंबई आणि पुणे पालिकेने (Municipal Corporation) शाळा सुरु करण्याविषयी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सुरुवातीला १ डिसेंबर पासून शाळा सुरू करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता ओमायक्रॉनच्या (omicron) संसर्गामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचे निरीक्षण करत … Read more

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात पुन्हा निर्बंध

पुणे : उद्यापासून सुरु होणाऱ्या  पुण्यातील चित्रपट आणि नाट्य गृहात प्रेक्षकांच्या संख्येवर निर्बंध नसतील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच पुन्हा निर्बंध घालावे लागत आहेत. मायक्रॉन व्हेरियंटने (Omicron) च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चित्रपट आणि नाट्यगृहात सध्याच्या निर्बंधांनुसार 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश मिळणार आहे. पुण्यातील खुल्या जागेतील कार्यक्रमांसाठी 25 … Read more

कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक – अजित पवार

पुणे – जिल्ह्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने येत्या 1 डिसेंबरपासून कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी आणि चित्रपटगृह तसेच नाट्यगृहात 100 टक्के प्रेक्षक क्षमतेलाही परवानगी देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर … Read more

लेख : जमिनीवरच्या राजना मनसे शुभेच्छा!

बदल निसर्गाचा नियम आहे. मग माणूस बदलला तर स्वागतच व्हायला हवं अर्थात बदल सकारात्मक असेल तर. इंजिनाच्या वाफेवर हवेत गेलेले राज ठाकरे कमालीचे आक्रमक वाटताहेत. आता महाराष्ट्र दौरा हाती घेतला आहे. खरंतर पक्षबांधणी करण्यासाठी झंझावाती दौरा तर २०१२ ला केला होताच मात्र मुंबई – पुण्याचा राज अन त्यांचा शहरी पक्ष ही प्रतिमा अजून तरी पुसता … Read more