‘या’ घरगुती उपायांमुळे डोळ्यांचे आजार होतील दूर

डोळे हे शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि नाजुक भाग आहे. त्यांची काळजी घेण महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तींच्या डोळ्यांना जळजळ होते ते हे घरगुती उपाय करून डोळ्यांचे विकार टाळू शकतात. डोळ्यांना होणारी जळजळ थांबवण्यासाठी रोज रात्री झोपताना डोळ्यात गुलाबपाणी टाकावे. गुलाबपाण्यामुळे डोळ्यांना थंडपणा मिळतो. डोळ्यांसोबतच तुमचे डोकेसुद्धा दुखत असल्यास गुलाब पाणी डोक्यावर टाकून डोके दुखीपासून तुम्ही मुक्त … Read more

गोरा चेहरा हवा तर करा ‘हा’ घरगुती उपाय , जाणून घ्या

बहुतांश सौंदर्य उत्पादनांमध्ये हळद प्रमुख घटक म्हणून वापरली जाते. हळद ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हळद ही आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक आहे. त्वचा स्वच्छ, संसर्गमुक्त ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. हळद वापरल्याने चेहरा सतेज बनतो. हळदीत मध आणि दुधाचा वापर करून आपण ह्याच्या गुणधर्मात वाढ करता येते.आयुर्वेदिक सौंदर्य उत्पादने बनविण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. आपण घरगुती उपाय करून … Read more

गुडघेदुखीवर करा ‘हे’ घरगुती उपाय, माहित करून घ्या

गुडघेदुखीचा त्रास भयंकर असतो. जे जे या त्रासातून गेलेत किंवा जात आहेत ते हे लगेच मान्य करतील. एकदा गुडघेदुखी मागे लागली की ती कायमचीच असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती आजिबात नसेल. गुडघेदुखीच्या त्रासामुळे ना धड उभं राहता येतं ना चालता येतं, यामुळे आपल्या अगदी रोजच्या जगण्यावर सुद्धा या गोष्टीचा विपरीत परिणाम होतो. आणि दुखण्याबरोबरच आपल्याला … Read more

काळे ओठ गुलाबी करण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते आणि आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य आपल्या ओठांवर असते. मात्र अनेकांचे ओठ काळे पडलेले असतात. सूर्याची अतिनिल किरणे, धुम्रपान, एलर्जी, विटॅमिन्सची कमतरता, वाढते वय, निर्जलीकरण आदी कारणांचा प्रभाव ओठांवर पडत असतो आणि ओठ काळे पडतात. मात्र आपण काही सोप्या टिप्स वापरुन काळे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी करु शकता.  चला तर मग जाणून … Read more

तुम्हाला टाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे? तर नक्की करा ‘हे’ घरगुती उपाय

सौंदर्य म्हटलं की आपल्याला आठवते ते चेहरा व केस. चेहऱ्यावरील डाग व मुरुमं हटवण्यासाठी अनेक उपाय केले जातात मात्र, पायाच्या सौंदर्याकडे फारसं लक्ष दिलं जातं नाही. भेगाळलेल्या टाचा म्हणजे, तरूणी आणि महिलांसाठी एक समस्याच… यामुळे अनेकदा स्टायलिश फुटवेअर्सना बाय-बाय करत, टाचा झाकून जातील अशा फटवेअर्सचा वापर करावा लागतो. टाचांना भेगा पडण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील … Read more

दातदुखीवर ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या एका क्लिकवर..

अनेकांना दातदुखीची समस्या होत असते. अचानक होणाऱ्या दातदुखीचा संपूर्ण दिनचर्येवरच परिणाम होतो. अनेकदा दातदुखीमुळे आवडीचे पदार्थ खाण्यावरही बंदी येते. अनेक जण सहन न होणाऱ्या दातदुखीवर एखादी पेनकिलर खातात. परंतु त्याचा तितकाचा फायदा होताना दिसत नाही. दातदुखीवर काही घरगुती उपाय रामबाण ठरतात. कांदा – दातदुखीवर कांदा अतिशय उत्तम सोपा उपाय आहे. जेवणात दररोज कांद्याचं सेवन करणाऱ्यांना दातदुखीची … Read more

‘या’ घरगुती उपायांनी मिळवा डार्क सर्कल्सपासून सुटका, जाणून घ्या

चेहऱ्याचं सौंदर्य आकर्षक डोळ्यांमध्येच दडलेलं असतं. पण डोळ्यांखालील डार्क सर्कल्स अधिकाअधिक वाढत गेले तर चेहऱ्याचं सौंदर्यच नाहीसं होतं. डार्क सर्कल्सपासून सुटका हवी असेल तर काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय करणं फार गरजेचं आहे. काकडी शरीरासाठी थंड असते. ती खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत सुद्धा होते. काकडीचे छोटे छोटे स्लाईस करुन 20 मिनिट डोळ्यांवर ठेवले … Read more

सर्दीसाठी करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय ! जाणून घ्या एका क्लिकवर..

हवामान बदलल्यामुळे अनेकवेळा आपल्याला सर्दी, खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होतो. काही जणांना थंडीमुळे त्रास होतो. हिवाळ्यात थंडी वाढल्यानंतर सायनस असणाऱ्यांना तर जास्त त्रास होतो. सर्दी होते आणि डोकही कायम दुखत राहातं.  डोकेदुखी, चेहऱ्याला सूज येणं, सर्दी होणे अशा समस्या उद्भवतात. डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहेच पण काही घरगुती उपाय तुम्ही करू शकतो. सर्दी झाली असेल … Read more

पोटातील चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या

मॉर्निंग वॉक : पहाटे पायी चालणे, जॉगिंग करणे किंवा व्यायाम करा यामुळे पोटातील चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. रात्री उशिरा जेवू नका : रात्री उशिरा जेवन करणे हे पोटातील चरबी वाढण्याचं मुख्य कारण आहे. रात्री झोपण्याच्या 2 तासाआधी जेवा. रात्रीचं जेवन खूपच लाइट असावं. झोपण्याआधी शतपावली कण्यास विसरु नका. कमी प्रमाणात खा : जर तुम्हाला एकादाच भरपूर … Read more

भाजण्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

घरातली छोटी-मोठी कामे करताना बऱ्याचदा चटका बसतो किंवा भाजते. विशेषत: स्वयंपाकघरात काम करताना उकळते पाणी किंवा तेल अंगावर पडून भाजण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी दवाखान्यात जाण्याअगोदर काहीतरी घरगुती उपाय करणे आवश्यक असते. त्यासाठी हे काही उपाय नक्की करून पहा – कोरफड –  कोरफडीमुळे भाजलेल्या जागेला मऊपणा येऊन लवकर बरे वाटते. म्हणून भाजलेल्या जागेवर कोरफडीचा … Read more