शेवग्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

शेवग्याच्या शेंगा आपल्या सगळ्यांना माहित आहे. शेंगा कापून त्याची भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगा सांबरात किंवा आमटी मध्ये वापरू शकतो. तसेच शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. या भाजीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. शेवग्याची पान, फुल, साल, बिया, मूळ व खोड हे सगळे औषधी आहे. शेवगा अनेक आजारांवर औषधी आहे. शेवग्याच्या बियांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती अधिक … Read more

कच्चा आंबा खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

पुणे – आपल्या आहारात कच्‍चा आंबा किंवा कच्ची कैरी समाविष्ट केल्याने आरोग्याविषयी फायदे मिळतात जाणून घेऊ या  कच्चा आंबा खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तर हे पोटासाठी फायदेशीर आहे. गरोदरपणात देखील  मळमळत असल्यास ह्याचे सेवन केल्याने आराम मिळतो. पचन व्यवस्था सुरळीत होते. त्वचेला आणि केसांना देखील याचा फायदा होतो या मध्ये … Read more

ग्रीन टीमध्ये मिसळा लिंबाचा रस आणि ‘हे’ आयुर्वेदिक घटक होतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या

मुंबई – आपल्या देशामध्ये चहा प्रेमी खूप आहेत. रोजचे ताणतणाव, दिवसाची सुरुवात करण्यासाठी म्हणून अनेक जण चहा पिणे पसंत करतात.  पण जे डाएट करतात ते ग्रीन टी पितात. तर काहींना लेमन टी आवडतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची ग्रीन टी आणखी चविष्ट बनेल. तसेच, त्याचे फायदे देखील वाढतील लिंबाचा रस ग्रीन … Read more

सकाळी अनशापोटी गूळ फुटाणे खाल्ल्याने होईल ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

गुळ-फुटाणे खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या नष्ट होतात. गुळ-फुटाणे खाल्ल्याने शरीराला पोषण मिळतेच आणि सौंदर्यातसुद्धा फरक पडताना दिसते. तसेच गुळ-फुटाणे खाण्याचे या व्यतिरिक्त अधिक फायदेसुद्धा आहेत. चला तर मग जाणून घेऊ फायदे….. ह्रदय संबंधित समस्यांसाठी गूळ-फुटाणे उपयोगी आहेत. त्यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे ते खाल्याने हृट अटॅकच्या समस्या दूर केली जाऊ शकते. गुळ-फुटाणे नियमित खाल्याने जॉइंट पेनपासून आराम मिळते. … Read more

रात्री 2 इलायची खाऊन गरम पाणी पिल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

इलायचीचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ आणि माउथ फ्रेशनर म्हणून करतो. चहा मध्ये पण इलायची टाकतो. पण इलायचीचे एवढेच फायदे नाही आहेत. जर तुम्ही इलायची खाऊन गरम पाणी पिण्यामुळे तुम्हाला दुप्पट फायदे मिळतात. चला तर मग जाणून घेऊ रात्री इलायची खाऊन गरम पाणी पिण्याचे फायदे. रात्री 2 इलायची खाऊन पाणी पिण्यामुळे केस गळणे बंद होते आणि … Read more

जाणून घ्या, गवार भाजीचे जबरदस्त फायदे

प्रत्येक कुटुंबात भाजीवरून घरातील लहान मुले आणि ज्येष्ठांचे रोजचे वाद ठरलेले असतात. त्यातही खास लहान मुलांचा त्याच्याशी छत्तीसचा आकडा असतो. भाज्या का खायला हव्यात, त्यांचे फायदे काय आहेत? यासह अनेक गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. अशाच नावडत्या भाज्यांमध्ये प्रामुख्याने समावेश होणारी भाजी म्हणजे गवार. गवारीची भाजी औषधी आहे. यात प्रोटीन, कार्बोहाइडेट्‌स, व्हिटॅमिन “के’, “सी’, “ए’ भरपूर … Read more