देशात ओमायक्रॉनचा कहर; देशात आतापर्यंत आढळले तब्बल ‘इतके’ रुग्ण

मुंबई : जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव केला असून देशात अजून 5 ओमायक्रॉनचे रूग्ण सापडले आहे.तर देशात  ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव झाला असून आतापर्यंत देशात कोरोनाचा ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली … Read more

देशात कोरोनाचा कहर सुरूच; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

देशात मागील १५ दिवसांपासून कोरोनाची संख्या १० हजार पेक्षा कमी आहे  गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 503 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात तब्बल 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या देशात ओमायक्रॉन व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे तर देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे तब्बल 23 रुग्ण समोर आले आहेत. , देशात … Read more

देशात गेल्या २४ तासात 8954 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

मुंबई – देशात  गेल्या २४ तासात जवळपास 9 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळं 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर यात एक चांगली बाब आहे की देशात गेल्या  24 तासांत देशांत 10 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीमधून मिळाली … Read more

देशात गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई – एक चांगली बातमी आहे की गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोरोनाची रुग्णसंख्या 10 हजारांपेक्षा कमी आहे. तर देशात गेल्या 24 तासांत ८ हजार नवीन कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या  २४ तासात ९ हजारांहून अधिक कोरोनमुक्त झाले आहे.  मात्र, देशात गेल्या  २४ तासात 236 जणांचा मृत्यू झाला. तर यात एक चांगली … Read more

काही देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला; सजगता बाळगा, लसीकरण पूर्ण करून घ्यावे – यशोमती ठाकूर

अमरावती – कोविड रूग्णांचे प्रमाण कमी झाले असले धोका संपलेला नाही. काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून, प्रशासन व आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. तथापि, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमपालन करून सजगता बाळगावी, तसेच अद्यापही लस न घेतलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालकमंत्री … Read more

राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार? यासंदर्भात अजित पवार यांनी दिली ‘ही’ माहिती

पुणे – कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याची चिन्हे दिसत असतांनाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढले आहे. दक्षिण आफ्रिकेसह बोट्स्वाना, हाँगकाँग या भागात आढळून आलेल्या ओमिक्रोन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या सर्वच देशांची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी यासंदर्भात अधिक माहिती  दिली असून मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत याबाबत बैठक … Read more

राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात

मुंबई – राज्यात गेल्या 24 तासांत 848 नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 50 रुग्णांच्या कोरोनाबाधिता मृत्यूची नोंद झालीय. तर राज्यात गेल्या २४ तासात 987 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 64 लाख 79 हजार 396 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात चांगली … Read more

देशातील ‘या’ १३ राज्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचा केंद्र सरकारचा आदेश

नवी दिल्ली – पुन्हा एकदा जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राज्यांनी कोरोना चाचण्या (corona tests)वाढवण्याचा आदेश देशातील १३ राज्यांना देण्यात आला आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra)पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, नागालँड, सिक्कीम, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, राजस्थान, जम्मू-काश्मीर या राज्यांसह … Read more

देशात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची झाली नोंद

मुंबई – देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 8 हजार 488 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर सध्या देशात मात्र कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट पाहायला मिळत आहे. तर देशात गेल्या 24 तासांत  249 कोरोना  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात तब्बल 538 दिवसांनी देशात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. . देशात काल (2१ नोव्हेंबर) … Read more