देशात ओमायक्रॉनचा कहर; गेल्या २४ तासात आढळले ‘इतके’ रुग्ण
जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूने शिरकाव केला आहे. अवघ्या ४ दिवसात भारतात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे. तर देशात 2 डिसेंबर रोजी ओमायक्रॉनचा १ला रुग्ण आढळून आला होता. … Read more