ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज

मुंबई – ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांच्या मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणीपत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली होती. पण आता हा आदेश रद्द करण्यात येत असून त्यामुळे ग्रामस्थांना घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून बँका, पतसंस्था किंवा इतर अधिकृत वित्तसंस्थांकडून कर्ज … Read more

चिंच खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

चिंचेचं नुसतं नाव काढलं तरी कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कोवळ्या तुरट, आंबट चिंचा मीठासोबत खाणे म्हणजे निव्वळ पर्वणीच. मात्र अशी ही तोंडाला पाणी सोडणारी चिंच आरोग्याच्या दृष्टीनेदेखील मानवी शरीरासाठी लाभदायक आहे. चला तरजाणून घेऊ फायदे…. राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस चिंचेमध्ये व्हिटामिन बी, सी, कॅरोटिन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक आढळतात. चिंचेचे सेवन केल्यास … Read more

डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘हे’ आहेत योग्य आहार, जाणून घ्या

आजकाल मोबाईल, लॅपटॉपवर काम करणाऱ्यांची संख्या वाढलीये. लहान मुलेही सतत कंम्प्युटर अथवा टिव्हीसमोर बसून असतात. यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. काम तर तुम्ही बंद करु शकत नाही मात्र डोळ्यांची काळजी घेणे तर आपल्या हातात आहे. चला तर जाणून घेऊ योग्य आहार… मोड आलेले मूग खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या राजमासारख्या कडधान्याचा आहारात जरुर समावेश करावा. … Read more

शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

शेंगदाणा प्रत्येकालाच आवडतो. त्यात अनेक औषधी गुणही आहेत. तसेच अनेक लोक तयार केलेल्या पदार्थातून शेंगदाणे वेचून खातात. कु्णाला तळलेले शेंगदाणे आवडतात तर कुणाला भाजलेले शेंगदाणे आवडतात. शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. मुठभर शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात कॅलरीज,कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. तसेच शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के, आणि बी6 भरपूर प्रमाणात मिळतात. चला तर जाणून घेऊ फायदे….. ‘ही’ … Read more

मोड आलेले मूग खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

मूग डाळ ही फार पौष्टिक मानली जाते. कारण यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई चं प्रमाण अधिक असतं. सोबतच पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअमही मूगात आढळतात. मोड आलेल्या मूगात मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम यांसारखे आणखीही काही खास पौष्टिक तत्व आढळतात. यात भरपूर प्रमाणात एमिनो अॅसिड आणि पॉलिफेनॉल्ससारखे तत्व आढळतात. याचे अनेक … Read more

कडुलिंबाचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

कडुलिंब या झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या न कोणत्यातरी आजारावर गुणकारी आहे. कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारीरिक आजार नाहिसे होतात. कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील कफ, उष्णता कमी होते. उत्तमपैकी अग्निप्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम, इ. अनेक रोगांवर गुणकारी आहे. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. ‘ही’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, जाणून … Read more

बीट लागवड कशी करावी हे जाणून घ्या

बीट हे एक प्रकारचे अन्न साठवणारे मुळ आहे . ह्यापासुन लोहमोठया प्रमाणात मिळते . अमेरिकेत यापासुन साखर मिळवतात . शास्त्रीय नाव- बि..बीट चवीला रुचिकर असून पौष्टिक आहे. बीटापासून नैसर्गिक रंग तयार केला जातो. हा नैसर्गिक रंग त्वचेला घातक नसतो. बीटाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. बीटाचा लाल रंग आकर्षक दिसतो. बीटाची कोशिंबीर करतात. बीटामधे साखर असते. … Read more

आलेचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आले. मसाल्यामधील महत्वाचा घटक. सर्दी, खोकल्यावरील औषध. आल्यामध्ये अनेक पोषक तत्व असून ते आरोग्य वर्धक आहे. बायोएक्टिव युक्त आले असते. आल्याचे गुणधर्म आरोग्याला अधिक उपयुक्त आहेत. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. आता फक्त १ रुपयात मिळणार २ लाख रुपयांचा विमा आले पाचक, सारक व भूक वाढविणारे आहे.पित्ताने चक्कर आली वा मळमळत असेल, शस्त्रक्रियेनंतर उलटीसारखे … Read more

ड्रॅगन फ्रुटचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

ड्रॅगन फ्रुट शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर करण्यात येतो. ड्रॅगन फ्रुट शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सुके खोबरे खाण्याचे ‘हे’ … Read more

सुके खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

नारळ सुकलेला असो किंवा ओला तो खाण्यात एक वेगळीच मज्जा असते. नारळ खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. नारळातून अनेक पोषक तत्वे मिळतात जे आपल्या शरीरासाठी  उपयुक्त असतात.नारळामध्ये विविध एन्झाइम्स असतात. यात प्रामुख्याने एन्झाईम इन्व्हेस्टीन, ऑक्सिडेज आणि कॅटॅलेज यांचा समावेश करता येईल. या शिवाय ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही इनऑर्गेनिक तत्व असतात.नारळाच्या दूधामध्ये … Read more