काळे ओठ गुलाबी करण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते आणि आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य आपल्या ओठांवर असते. मात्र अनेकांचे ओठ काळे पडलेले असतात. सूर्याची अतिनिल किरणे, धुम्रपान, एलर्जी, विटॅमिन्सची कमतरता, वाढते वय, निर्जलीकरण आदी कारणांचा प्रभाव ओठांवर पडत असतो आणि ओठ काळे पडतात. मात्र आपण काही सोप्या टिप्स वापरुन काळे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी करु शकता.  चला तर मग जाणून … Read more

दातदुखीवर ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या एका क्लिकवर..

अनेकांना दातदुखीची समस्या होत असते. अचानक होणाऱ्या दातदुखीचा संपूर्ण दिनचर्येवरच परिणाम होतो. अनेकदा दातदुखीमुळे आवडीचे पदार्थ खाण्यावरही बंदी येते. अनेक जण सहन न होणाऱ्या दातदुखीवर एखादी पेनकिलर खातात. परंतु त्याचा तितकाचा फायदा होताना दिसत नाही. दातदुखीवर काही घरगुती उपाय रामबाण ठरतात. कांदा – दातदुखीवर कांदा अतिशय उत्तम सोपा उपाय आहे. जेवणात दररोज कांद्याचं सेवन करणाऱ्यांना दातदुखीची … Read more

खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर..

खजूर आरोग्यासाठी चांगला असतो. दिवसातून किमान चार खजूर खावेत, असे कुणी, कधीतरी आपल्याला सांगितलं आहे. पण खजूर खाण्याचे नेमके फायदे काय आहेत, याबाबत आपल्याला माहिती असते असं नाही. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खजूर खाणे चांगले असते किंवा आरोग्याच्या समस्यांवर उपाय म्हणूनही दैनंदिन आहारात खजुराचा समावेश असावा, असे घरातील व्यक्तींकडून सांगितलं जातं. पण आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. … Read more

म्हशीच दुध आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे एका क्लिकवर….

दुध म्हटलं की आपल्याला एक बाब लक्षात येते ते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का नाही. म्हैशीचे दूध हे पौष्टिक नसते. विशेषत लहान मुलांसाठी म्हैशीचे दूध चांगले नसते, असा आपला समज आहे. आपल्या शरिरासाठी पौष्टीक असते ते गायीचे दूध. पण आज आम्ही तुम्हाला एक वेगळी माहिती देत आहोत ही माहिती वाचून तुमचा म्हैशीच्या दुधाविषयीचा असमज … Read more

मोहरी लागवड पद्धत, माहित करून घ्या एका क्लिकवर..

जमीन – मध्यम ते भारी पूर्वमशागत– ३ वर्षातून एकदा नांगरट, २ कुळवाच्या पाळ्या पेरणीची वेळ – ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा पेरणीचे अंतर –  ४५ X १५ सें.मी हेक्टरी बियाणे – ५ किलो खते (कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – बागायती ५०:२५:० (अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उरलेले अर्धे नत्र ३० ते ३५ दिवसांनी द्यावे.) … Read more

बोटांना का सुरकुत्या पडतात? माहित करून घ्या एका क्लिकवर..

पाण्यात जास्त वेळ राहिल्यानंतर आपल्या बोटांना सुरकुत्या पडतात, पण शरीराच्या इतर भागांवर तसा परिणाम दिसत नाही, असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर आपल्या पकड घेणाऱ्या हातांच्या उत्क्रांतीमध्ये लपलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊ बोटांना का सुरकुत्या पडतात? एक्झेमा म्हणजे त्वचेला खाज, पुरळ येणं. त्वचा जळजळणं आणि लालसर होणं. एटोपिक डर्माटिस्ट हा जास्त काळ राहणाऱ्या … Read more

१ चमचा मध खाण्याचे फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर..

मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे आणि याचे सेवन कायमच हितकारक असते. एक चमचा मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी, उर्जवान, स्वस्थ राहते, परंतु थंडीमध्ये याचे सेवन केल्यास खूप फायदे प्राप्त होतात. थंडीत वातावरणातील गारवा आणि शरिरात होणारे बदल यासाठी मध ही अतिशय चांगली असते. चला तर जाणून घेऊ फायदे… उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड … Read more

भात लागवड तंत्र, माहित करून एका क्लिकवर..

तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. गेल्या १० वर्षातील स्थिर उत्पादकता पाहता तांदळाची उत्पादकता वाढविणे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अत्यंत आवश्यक आहे. खरीप भात लागवड करताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी- भात जातीची निवड व बियाणे शेतीची पूर्वमशागत भाताची … Read more

अंड्यातून नेमकं काय मिळते? जाणून घ्या एका क्लिकवर..

आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेत महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहे. अंड्यातून नेमकं काय मिळते? अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो. कच्च्या अंड्य़ामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन असतात. कच्चं अंडे खाल्याने एनीमियाची … Read more

झेंडू लागवड पद्धत, माहित करून घ्या एका क्लिकवर..

झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्या फुलान्साठीच केला … Read more