आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर असणारे किवी फळ, जाणून घ्या फायदे
मुंबई – किवी असं फळ आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले आहे. चवीत आंबट गोड असणारे हे फळ ज्याचे मूळ स्थळ चीन आहे, पण ह्याची लागवड भारतात बऱ्याच ठिकाणी जसे की हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, सिक्कीम, उत्तरप्रदेश, केरळ आणि कर्नाटक मध्ये केली जाते. या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये काहीही फेकण्यासारखे नाही. म्हणजे आपण ह्याला साली … Read more