चेहरा धुताना काय काळजी घ्यावी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

चेहरा धुतल्यानंतर ताजतवानं आणि फ्रेश वाटतं त्यामुळे प्रत्येकजण दिवसातून किमान दोन-तीन वेळा तरी चेहरा धुतोच. पण तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं चेहरा धुवत असाल तर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी हे हानिकारक ठरू शकतं. तुम्ही विचार करत असाल कि चेहरा धुताना कसली आलीये चुकीची पद्धत? पण तुम्ही पुढील काही चुकीच्या पद्धती जाणून घेतल्या तर तुमचा हा समज निघून … Read more

अशी घ्या हिवाळ्यात डोळ्यांची काळजी, माहित करून घ्या

हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचेचा ओलावा कायम टिकून राहण्यासाठी द्रव्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करा. पाण्यासोबतच सूप, फळांचे रस यांचा आहारात समावेश करा. तसेच थंडीच्या दिवसांत हवेत शुष्कपणा असतो. त्यामुळे डोळे कोरडे पडण्याची किंवा डोळे चुरचुरण्याची समस्या उद्भवू शकते. डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, खाज येणे या तक्रारी उद्भवतात. याच प्रमाणे हिवाळ्यात सतत डोळ्यांना सतत … Read more

शेत जमीन खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्यावी

जमीन खरेदी करणे हा बराचसा किचकट व्यवहार आपण समजतो. पण त्यातील काही आवश्यक नियमांची माहिती खरेदी करण्याआधी घेऊन आपण खात्रीशीर व्यवहार नक्कीच करू शकतो.  ज्या गावातील जमींन खारेदी करावयाची असेल तेथिल गावच्या तलाठ्या कडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा. त्यावर असलेले फेरफार व “आठ अ” तपासून पाहावा. ताक पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या शासनाने … Read more

हिरड्या मजबूत तर दात मजबूत!

दातांची काळजी घेण्याबरोबरच हिरड्यांचीही काळजी घेणे गरजेचे असते. यावर दातांचं आरोग्य अवलंबून असतं. सर्वात महत्वाचं म्हणजे दातांची मजबुती ही स्वच्छतेवर अवलंबून असते. हिरड्या अस्वच्छ असतील, यामुळे दात तुटणे, रक्त येणे अशा अडचणी येतात. जेवण केल्यानंतर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर अनेक जण दात स्वच्छ करत नाहीत. निदान चुळ भरणे चरी आवश्यक असते, ते देखील अनेक लोक करत नसल्याने, दातांवर घट्ट स्तर निर्माण … Read more

किटकनाशके वापरतांना शेतक-यांनी काय काळजी घ्यावी ?

वर्धा – किटकनाशक हे मनुष्यासोबतच इतर प्राण्यांसाठी सुध्दा प्राणघातक आहे. त्यामुळे किटकनाशकाची फवारणी करतांना शेतक-यांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा कृषि अधिकारी एस.वाय.बमनोटे यांनी केले आहे. प्रदूषणमुक्त मिठी नदीमुळे मुंबई सुरक्षित – पर्यावरणमंत्री रामदास कदम किटकनाशकाच्या डब्यासह घडी पत्रिकेमध्ये किटकनाशांच्या दुष्परीणामावर करावयाच्या उपाययोजना छापलेल्या असतात. त्यांचे वाचन करुन सावधानी बाळगावी. किटकनाशके हाताळतांना रबरी मोजे घालावे. किटकनाशक … Read more

अशी घ्या काळवंडलेल्या अंडरआर्म्सची काळजी

काळवंडलेले अंडरआर्म्स यामुळे अंडरआर्म्स आकर्षक दिसत नाहीत, पण रोज काळजी घेतली तर तुमचे अंडरआर्म्स चांगले दिसू शकतात. ही काळजी घेणे खिशालाही परवडणारी आहे. त्यासाठी काही नैसर्गिक स्क्रबची माहिती जाणून घ्या. बाजारात कित्येक स्क्रब मिळतात. पण घरच्या घरी काही स्क्रब तयार करता येतील. जाणून घ्या टुथब्रशचे असेही फायदे ओट्स – ओट्समध्ये अॅलोवेरा जेल आणि थोडीशी हळद घालायची … Read more

गर्भपात झाल्यानंतर पुन्हा आई होण्यासाठी घ्या ही काळजी

एखाद्या महिलेला गर्भपात झाल्यानंतर दुसऱ्यांदा गर्भधारणा करायचा विचार करत असाल तर चांगल्या सवयींचा समावेश करा आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पुढच्या गोष्टी करा व्यायाम करा- गर्भपातानंतर शरीर फिट ठेवण्यासाठी शरीर सामान्य अवस्थेत असणे आवश्यक आहे. जिममध्ये जाऊन शरीर फिट केले जाऊ शकते. व्यायामाची सुरुवात चालण्याने करू शकता. यामुळे शरीराला सवय होईल. पाठदुखी दूर करण्यासाठी काही खास … Read more