युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेती करून केले वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न

रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत घसरतो. ही बाब लक्षात घेत युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीचा ध्यास घेतला. या माध्यमातून या शेतकऱ्याला वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न होत आहे. सतीश सुरेश जोगे  असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. वातावरणातील बदलामुळे ज्वारीचे पिक अडचणीत त्याच्याकडे तीन एकर शेती असून संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करतो. जीवामृताचा वापर करून शेतात संत्रा, पपई, … Read more

लातूरमध्ये सोयाबीनच्या भावात १०० रुपयांनी घट

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे तरी सुद्धा आठवडाभर अगोदर खाद्यतेलाच्या आयात शुल्कात १० टक्के घट होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर सोयाबीनच्या भावात १०० रुपयांपेक्षा अधिक घट झाल्याचे दिसून आले. केंद्रीय अर्थसंकल्पात नेमके काय होणार, धोरणे सरकार कशी घेणार, याबाबतीत अतिशय गुप्तता पाळली जाते. नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठे बदल देशभर … Read more

खानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर

खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर आहे. आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. दरात मात्र चढउतार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. खानदेशात पारा १४ अंशांवर जळगाव, धुळे, चाळीसगाव, साक्री , अडावद , किनगाव येथील बाजारात कांद्याची आवक स्थिर आहे. या बाजारांमध्ये मिळून रोज सरासरी पाच हजार क्विंटल कांद्याची … Read more

थंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहाते. दोघांच्या मिश्रणामध्ये जबरदस्त गुण लपलेले आहेत. तसे तर फक्त शेंगदाणेही आणि गुळ सोबत मिळुन खाल्ले तर आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर आहे. तसेच खूपदा गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की खाणेही चांगले असे सांगितले जाते. महिलांनी शेंगदाणे आणि गुळ केव्हा खावा ? प्रेग्नेनेसीमध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन चांगले … Read more

जाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……

तुळशीचं रोप हे बहुधा सर्व घरात आढळतं, पण समोर असूनही अनेकदा याच्या गुणांकडे आपलं थोडं दुर्लक्षच होतं की, ही एक आयुर्वेदीक औषधी आहे, जी बाजारात मिळणाऱ्या औषधांपेक्षा स्वस्त आणि दुष्परिणाविरहीत आहे. चला जाणून घेऊया तुळशीच्या चमत्कारिक फायद्यांबाबत स्कीन इन्फेक्शनपासून सुटका (Prevents Skin Infection) कोणत्याही प्रकारच्या स्कीन इन्फेक्शनला रोखण्यासाठी तुळशीेपेक्षा चांगली औषधी नाही. खरंतर, तुळशीची पानंही … Read more

‘या’ 5 पदार्थांनी वाढवा शरिरातील ब्लड प्लेटलेट्स

बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार अधिक प्रमाणात पसरत आहेत. या वातावरणात अशा आजारांशी दोन हात करणं कठीण असतं. यामुळे डाएटमध्ये हे 5 पदार्थांचा समावेश केल्यावर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. बीट आणि गाजर  बीटाच्या रसात अधिक प्रमाणात अॅन्टीऑक्साडेंट्स असतात. यामुळे शरीरातील प्रतिरोधी क्षमता वाढते. जर दोन ते तीन दिवस बीटाचा ग्लासभर रस प्यायल्यावर ब्लड प्लेटलेट्स … Read more

डाएटमध्ये समावेश करा ‘या’ पदार्थांचा

साध्या ‘रेडी टू इट’ पदार्थांच्या पाकिटावर देण्यात आलेल्या माहितीमध्येही त्या पदार्थात असणाऱ्या फॅट्सचा वारंवार विचार केला जातो. फॅट्सचं प्रमाण वाढल्यामुळे स्थुलता वाढते असाच अनेकांचा समज असतो आणि मग याच समजापोटी सुरुवात होते ती म्हणजे कमीत कमी फॅट्सचं सेवन कसं करता येईल याचे उपाय शोधण्याची. परिणामी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल आणि पुढे येणारी आव्हानं. डार्क चॉकलेट-चॉकलेट … Read more

जाणून घ्या टुथब्रशचे असेही फायदे

टुथब्रश वापराबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल. ब्रश ओला करण्याची सवय असल्यास तो अगदी हलकासा ओला करावा. पण पूर्णपणे ओला करु नये. ब्रश ओला केल्याने टुथपेस्ट काहीशी पातळ होते. खूप पातळ टुथपेस्टमुळे ब्रशिंगची क्षमता कमी होते आणि ते दातांच्या आरोग्यासाठी चांगले देखील नसते.​आतापर्यंत तुम्ही दातांच्या स्वच्छतेसाठी टुथब्रशचा उपयोग होतो हे ऐकला असाल. पण याचा उपयोग अनेक … Read more

फणस आरोग्यासाठी लाभदायक, जाणून घ्या फणसाचे फायदे….

फणस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. फणस आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्‍शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते. फणसामध्ये काही असे गुण आहेत ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. फणस वजन कमी करण्यास मदत करतो. त्याप्रमाणे रक्तदाबही मर्यादीत राहतो. फणस खाल्याने डोळ्यांचे विकारही मोठ्या प्रमाणात कमी होतात. जाणून घ्या गुळाचे फायदे…. … Read more

जाणून घ्या गुळाचे फायदे….

भारतीय सणांमध्ये गुळाला अनन्यसाधारण महत्व आहे. साखरेपासून गूळ तयार होते. तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. म्हणून गुळाचे रोजच्या आहारात समावेश केल्याने अनेक फायदे होतात. डॉक्टर सुद्धा गुळाचा रोजच्या आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. तर काय आहेत गूळ खाल्याचे फायदे. – गुळामूळे रक्त दाब नियंत्रीत राहते. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांना दररोज … Read more