राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार? यासंदर्भात अजित पवार यांनी दिली ‘ही’ माहिती
पुणे – कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याची चिन्हे दिसत असतांनाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढले आहे. दक्षिण आफ्रिकेसह बोट्स्वाना, हाँगकाँग या भागात आढळून आलेल्या ओमिक्रोन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या सर्वच देशांची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली असून मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत याबाबत बैठक … Read more