बहुगुणी वेलचीचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या

वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असंही म्हटलं जातं. हिवाळ्यात रोज चहामध्ये वेलचीचा वापर करावा. वेलची ही कफ आणि खोकल्याच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करते. वेलची खाण्यामुळे सेक्स लाईफ सुधारते असंही म्हटलं … Read more

आल्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही व्हाल थक्क

आद्रक हे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. यामध्ये असे अनेक घटक आहेत, ज्यामुळे आपण अनेक आजारांना पळवून लावू शकतो. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला आल्याचे पाणी पिण्याचे काही फायदे सांगणार आहोत. आल्यातील कॉपर,मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे व्हिटामिन एस, सी आणि ई मिळते. आल्याचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम तर चांगले होतेच शिवाय इम्युनीटी सिस्टिमही मजबूत होते. आल्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील … Read more

रोज टोमॅटो खाल्ल्याने होतात ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या

टोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, … Read more

ओलं खोबरं खाण्याचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या

ओल्या खोबऱ्यात व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. गृहिणी स्वयंपाकात खोबऱ्याचा वापर करतात नारळाचे उत्पादन मुख्यतः कोकणामध्ये होते नारळाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळाचं पाणी शरीरासाठी अतिशय पोषक असते. चला तर मग जाणून घेऊ फायदे….. ज्या लोकांना डोके दुखीचा त्रास होते अशा लोकांनी  नारळाचे तुकडे जरूर खावे. त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील जर तुमचे पोट … Read more

हिवाळ्यात वेलची खाण्याचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या

कोणत्या-न्-कोणत्या अन्नपदार्थांमध्ये आपण वेलचीचा (Cardamom) वापर आवर्जून करतो. या छोट्या वेलची असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. वेलचीमध्ये कित्येक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे कित्येक गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत होते. काळी वेलची आणि हिरवी वेलची असे दोन प्रकार आहेत. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात मिळणारी वेलची केवळ आस्वाद आणि सुगंधासाठी वापरली जात नाही तर आरोग्यासाठीही वेलची अतिशय फायदेशीर असते. … Read more

कडू कारल्याचे गुणकारी फायदे, जाणून घ्या

कारले म्हटले की बहुतेकजणांचे तोंड वाकडे होते. दुधात घोळा, साखरेत घोळा कडू ते कडूच.. असे कारल्याचे वर्णन केले जाते, पण हे कारले कडू असले तरी त्याच्यात विशिष्ट औषधी गुण अनेक आहेत. कारल्यात एक गुण असतो तो म्हणजे तोंडाची चव गेली असली तर जिभेवरच्या सर्व चव देणाऱ्या ग्रंथीना ते खाल्ल्याने रसनाग्रंथी जाग्या करते. चला तर जाणून … Read more

लसणाचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या

लसूण आजकालच्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण केवळ भोजनाची चव वाढवत नाही, तर याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत.त्याच्या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षापूर्वीपासून लसूण औषधी स्वरूपात वापरण्यात येत आहे. जवळपास ५ हजार वर्षापूर्वी लसूण औषधी म्हणून भारतात वापरण्यात येत होता. दररोज लसणाची एक पाकळी … Read more

जाणून घ्या कंटोळीचे फायदे…

हिरव्या भाज्या नेहमीच शरीरासाठी, आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात. हिरव्या भाज्यांचे नियमित सेवन अनेक आजारांपासून दूर ठेवते. शरीर बळकट बनवते. परंतु या सर्व हिरव्या भाज्यांमध्ये काही भाज्या अशा आहेत ज्या अगदी कमी वेळेत अधिक परिणामकारक ठरतात. कंटोळी (कर्टुल) ही अशीच शरीरावर वेगाने चांगला परिणाम करणारी भाजी आहे. आल्याचं सेवन आरोग्यासाठी लाभदायक पचनक्रिया सुधारते – कंटोळीची भाजी … Read more

जाणून घ्या अननस खाण्याचे फायदे

अननस चवीला जितकं चविष्ट असतं तितकेच त्याचे फायदे अतिशय गुणकारी असतात.अननस खाणं, अननसचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. अननसमुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अननस खाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते. जाणून घ्या अननस खाण्याचे जबरदस्त फायदे. -अननसमध्ये ब्रोमेलॅन एंजाइम असतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळित राहते. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं जे डायजेशन सिस्टम दुरुस्त करते. चेहऱ्याचा … Read more

तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी

अनेक घरांमध्ये तुळशीचं रोपटं पाहायला मिळतं. हिंदू संस्कृती मानणाऱ्या अनेक कुटुंबात तुळशीचं खास महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत पूजनीय असणाऱ्या तुळशीचे औषधीय गुणधर्मही तितकेच महत्त्वाचे आहेत. तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते. जाणून घ्या डाळिंब खाण्याचे फायदे… तुळस दिवसभराचा थकवा दूर करते. अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून, उकळून ते दूध पिण्याने … Read more