देशात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची झाली नोंद
मुंबई – देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 8 हजार 488 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर सध्या देशात मात्र कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट पाहायला मिळत आहे. तर देशात गेल्या 24 तासांत 249 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात तब्बल 538 दिवसांनी देशात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. . देशात काल (2१ नोव्हेंबर) … Read more