हिवाळ्यात गूळ खाण्याचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे, जाणून घ्या

थंडीच्या दिवसांत गूळ खाणे सर्वाना आवडते. कारण गुळात गर्मी जास्त असते. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गूळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. तसेच गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठय़ातला मोठा आजारही बरा होऊ शकतो. पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं. रोजच्या आहारात … Read more

आवळ्याचे अनेक फायदे, माहित करून घ्या

एक चमचा मेथीदाणा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट तयार करावी. या पेस्टमध्ये एक चमचा आवळा पावडर व एक चमचा दही मिसळावे. ही पेस्ट केसांना लावून एक तास ठेवावी. नंतर पाण्याने धुवावे. तसेच आहारात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास केस जास्त गळतात आणि कोंडा होण्याची समस्या होते. पण आवळ्याचे सेवन केल्याने आणि आवळ्याच्या तेलाने केसांची … Read more

विलायची खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. हृदयाची गती नियमित करते विलायची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते. यामुळे ही शरीरातील इलेस्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते. विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच विलायची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते. रोज रात्री … Read more

अशी घ्या हिवाळ्यात डोळ्यांची काळजी, माहित करून घ्या

हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचेचा ओलावा कायम टिकून राहण्यासाठी द्रव्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करा. पाण्यासोबतच सूप, फळांचे रस यांचा आहारात समावेश करा. तसेच थंडीच्या दिवसांत हवेत शुष्कपणा असतो. त्यामुळे डोळे कोरडे पडण्याची किंवा डोळे चुरचुरण्याची समस्या उद्भवू शकते. डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, खाज येणे या तक्रारी उद्भवतात. याच प्रमाणे हिवाळ्यात सतत डोळ्यांना सतत … Read more

तीळगुळ खा आणी आरोग्यदायी रहा, जाणून घ्या फायदे

नवीन वर्षाची सुरवात उत्साहाने आणि आनंदाने आपण करतो. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी येणारी मकरसंक्रांत सर्वांचाच आनंद द्विगुणित करते. सर्वांना प्रेमाने व आपुलकीने हा तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणत स्नेह वाढवला जातो. थोडक्यात तिळगुळाचा गोडवा, त्यातला स्निग्धपणा प्रत्येकाच्या स्वभावात असावा आणि त्यातून प्रेमाची नाती जोडली जावीत, अशी त्यामागची भावना असते. गुणकारी तीळ संक्रांत … Read more

थंडीच्या दिवसात असा घ्या आहार

गहू, ज्वारी, बाजरी या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरी बरोबर लोणी किंवा तुप खाण्यात असावे. हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्यामध्ये आहारात भरपूर समावेश करावा. हिवाऴ्यात कोमट पाणी पिल्याने, पचन योग्य प्रकारे होण्यास मदत होते. तसेच हळद, आले, हिंग, लसूण, मोहरी, मिरची, कोथिंबीर, मेथ्या, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे … Read more

शेवग्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

शेवग्याच्या शेंगा आपल्या सगळ्यांना माहित आहे. शेंगा कापून त्याची भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगा सांबरात किंवा आमटी मध्ये वापरू शकतो. तसेच शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. या भाजीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. शेवग्याची पान, फुल, साल, बिया, मूळ व खोड हे सगळे औषधी आहे. शेवगा अनेक आजारांवर औषधी आहे. शेवग्याच्या बियांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती अधिक … Read more

निरोगी राहण्यासाठी नियमित खा ‘लोणी’, जाणून घ्या फायदे

घरी आई किंवा आजी ताक करीत असल्या की त्या ताकावर फेसाळणाऱ्या लोण्यातला एक लहानसा गोळा आवर्जून घरातील मुलांच्या हातावर मिळत असे, ही आपल्यापैकी बहुतेक सर्वांचीच बालपणीची आठवण असेल. तसेच ताज्या गरम थालीपिठावर चमचाभर लोणी आवर्जून घातले जात असे. बौद्धिक विकासासाठी लोणी खूप फायदेशीर ठरते. तसेच रोजच्या आहारामध्ये मुलांना लोणी खायला दिल्याने मुलांची बौद्धिक पातळी वाढते. … Read more

आरोग्यदायी नारळ पाणी, जाणून घ्या फायदे

काय आहेत नारळ पाण्याचे फायदे ? नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीरातली पाण्याची कमतरता दूर होते. अनेक प्रकारचे बायोअँँक्टिव्ह एंझाईम नारळ पाण्यात असते. नारळ पाण्याच्या नियमित सेवनाने हाय ब्लड प्रेशरचा त्रास नियंत्रणात येतो. नारळात २०० मिलीलीटर अधिक पाणी असते. नारळाचे पाणी हे कार्बोहायडेटचा चागला  स्ञोत आ अशाप्रकारे नारळ पाण्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात केल्याने … Read more

रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे, जाणून घ्या फायदे

ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. ताक हे दही किंवा सायीपासून बनवता येते. दही घुसळून त्याचे ताक बनवले जाते. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे. प्रत्यक्ष इंद्रालाही ताक दुर्लभ झाले होते, असे संदर्भ संस्कृत साहित्यात आढळतात. ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पेय आहे. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, … Read more