अंजीर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

व्‍यापारी दृष्‍टीने अंजीराची लागवड फकत महाराष्‍ट्रातच केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण 417 हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्‍यापेकी 312 हेक्‍टर पेक्षा अधिक क्षेत्र एकटया पूणे जिल्‍हयात आहे. सातारा व पूणे जिल्‍हयाच्‍या शिवेवरील नीरा नदीच्‍या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा (पुरंदर – सासवड तालुका) 10-12 गावांचा परिसर हाच महाराष्‍ट्रातील अंजीर उत्‍पादनाचा प्रमुख भाग होय. औरंगाबादजवळील दौलताबाद भाग, नाशिक … Read more

ओट्स खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

ओटस् मध्ये असे काही गुणधर्म दडलेले असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरावर आणि सौंदर्यावर चांगले फायदे झालेले दिसून येऊ शकतात. इतर तृणधान्यांप्रमाणेच ओट्स हे देखील एक धान्य आहे. मात्र हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी पिकतं. ओटस् हे एक हेल्दी फूड आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. चला … Read more

थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडू नये यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

हिवाळ्याला सुरुवात झाली आहे,,, या हिवाळ्यात अनेकांना एकाच समस्येला समोर जावं लागतं ती समस्या म्हणजे कोरडी त्वचा…. अनेकजण यावर अनेक उपाय शोधत असतात. मात्र ते उपाय कायमस्वरुपी नसून ते तेवढ्यापुरते मर्यादित असतात. यावर जर रामबाण उपाय मिळाले तर सगळ्यांना कोरडी त्वचा होण्यापासून बचाव करता येईल. मात्र ते रामबाण उपाय जर घरगुती असेल तर… आश्चर्य वाटलं … Read more

सकाळी गरम पाण्यात हळद मिसळून पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिणे चांगले असते असे आपण ऐकतो. पण प्रत्यक्षात उठल्यावर चहा पिण्याची सवय काही केल्या जात नाही. मात्र सुरुवातीला ही सवय लावून घेणे अवघड वाटले तरीही उठल्यावर चहाऐवजी कोमट पाणी हळद घालून प्यायल्यास त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊ फायदे….. हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हळदीच्या सेवनाने … Read more

चेहऱ्यावरील मुरूम (पिंपल्स) जाण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

मुरमांमुळे त्वचा खडबडीत होते. सौंदर्यावर त्यामुळे डाग पडतो. चारचौघात जाणेही त्रासदायक वाटते. मुरम कोणत्याही वयात होऊ शकतात. तेलकट त्वचेच्या लोकांना मुरमाचा त्रास जास्त होतो. त्यातही उन्हाळ्यात याचे प्रमाण आणखी वाढते. मुरम कमी करण्याचा प्रयत्न केल्यास ते वाढतातही. चला तर जाणून घेऊ उपाय.. घरगुती उपाय – खूप टॉमॅटो खाल्ले पाहिजे, पण ते पिकलेले पाहिजे. टॉमॅटो खाल्ल्याने … Read more

निशिगंध लागवड कशी करावी, जाणून घ्या

निशिगंधाच्या फुलांना वर्षभर चांगली मागणी असते. या फुलांचे चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीची योग्य निवड, बाजारपेठेनुसार जातीची निवड, खत आणि पाणी व्यवस्थापन आणि कीड, रोगनियंत्रण करणे गरजेचे आहे. निशिगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. लागवड एप्रिल-मे महिन्यात करावी. लागवडीसाठी 20 ते 30 ग्रॅम वजनाचे कंद निवडावेत. कंद … Read more

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

तोंडाला वास येणे म्हणजे श्वासाला वास येणे. हा दुर्गंध दोन  कारणांनी येतो. एक म्हणजे पोटात अपचनासारखे आजार असणे. याशिवाय आहारात कांदा, मासे, लसूण असल्यास यामुळेही वास येतो. दुसरे कारण म्हणजे तोंडातल्या  अस्वच्छतेमुळे  जंतूंची वाढ होऊन कुजण्याची प्रक्रिया होणे. घाण वास येण्यामागे बहुतेक वेळा हे दुसरे कारण आढळते. म्हातारपणात लाळेचे प्रमाण कमी पडते. त्यामुळे  तोंडाची स्वच्छता कमी राहते. म्हातारपणात दुर्गंध … Read more

लिंबूचे ‘हे’ पदार्थ वाढवतील रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

लिंबू आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आणि लाभदायक आहे. लिंबाची चव आंबट-गोड, कडवट असते. लिंबू पावसाळ्यात सर्वांत जास्त प्रमाणात विकण्यास येतात. पण हे प्रत्येक ऋतूत दिसतात. लिंबात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस, क्लोरीन इत्यादी घटकांबरोबर प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि सी असते. लिंबूचे ‘हे’ पदार्थ वाढवतील रोग प्रतिकारशक्ती – लिंबाचा रस – पोट दुखत असेल तर … Read more

कांद्याच्या रसाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

कांदा रस आरोग्य आणि सुंदरतेची खूप फायदेशीर आहे. कांदा रस अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात. चला तर मग जाणुन घेऊया कांद्याच्या रसाचे खाण्याच फायदे…… कांद्याच्या रसात फायटोकेमिकल असते. त्यामुळे शरीरात व्हिटॉमिन सी चे प्रमाण वाढते. … Read more

दुधी भोपळा लागवड कशी करावी, जाणून घ्या

दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे. एक प्रकारे दुधी भोपळा हे वनस्पतिजन्य दूधच आहे. ‘यथा नाम तथा गुण’ या उक्तीप्रमाणे दुधी भोपळ्याची तुलना ही आईच्या दुधाशी केली आहे. एक शीत गुणाची औषधी गुणधर्म असलेली सौम्य भाजी ही सर्व आजारांमध्ये पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते. लागवड … Read more