मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे

मेथीदाणे (Fenugreek seeds) आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे न्यूट्रीएंट्स असतात. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज ५ ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात. केसांमध्ये कोंडा झाला … Read more

वजन कमी करण्यास पनीर आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे

भारतीय जेवणात पनीरचे (Cheese) वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. भाज्यांसोबत पराठ्यांमध्ये पनीरचा वेगवेगळ्या प्रकारात समावेश केला जातो. फक्त चवीत नव्हे, तर तुमच्या आरोग्यासाठी पनीर खूप चांगले आहे. कॅल्शियम भरपूर असल्याने, पनीर (Cheese) तुमच्या हाडांसाठी आणि दातांसाठी खूप फायदेशीर आहे. प्रोटीन युक्त पनीर मासपेशींसाठी फायदेशीर आहे. पनीर खाल्याने वजन कमी करायलाही मदत होते.  पनीर मध्ये भूक कमी … Read more

कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका – उद्धव ठाकरे यांचे जनतेला कळकळीचे आवाहन

मुंबई – “कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा … Read more

मखाना खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे

सर्रास काहीही खाण्यापेक्षा थोडं हलकं फुलकं खाण्याकडे लक्ष केंद्रीत केलं जाऊ लागलं आहे. यामध्ये भारतात पूर्वापार खाल्ला जाणारा मखाना (Makhana) म्हणजे कमळाचं बी पुन्हा एकदा डाएटमध्ये सहभागी झाला आहे. मखाना (Makhana)  खाल्यामुळे आरोग्य चांगल राहतच पण त्याचबरोबर हे 6 फायदे होतात. मखाना (Makhana) हे एक पौष्टिक आणि अनेक प्राक्रुतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे … Read more

…….म्हणून कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं!

सध्या कांदा (Onion) हा सगळ्यांच्याच डोळ्यातून पाणी काढत आहे. कांद्याचे दर आभाळाला भिडले आहेत. आता कांदा १०० ते १२० रुपये किलोच्या आसपास पोहोचले आहेत. पण असा देखील कांदा (Onion) आपल्या डोळ्यातून पाणी काढतोच. कधीही कुणीही कांदा (Onion) कापला तर त्याच्या डोळ्यातून पाणी का येत? या मागचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत. कांदा हा अनेक … Read more

थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

सुकलेलं आलं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सुकलेल्या आल्याच्या पावडरलाच सुंठ (Ginger) बोललं जातं. सुंठदेखील आल्याप्रमाणेच गरम असते. उन्हाळ्याच्या दिवसांत सुंठेचं कमी, तर थंडीच्या दिवसांत अधिक सेवन फायदेशीर ठरतं. नैसर्गिक पेनकिलर – सुंठ Ginger एक नैसर्गिक, नॅच्युरल पेनकिलर असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुंठेमध्ये दुखणं कमी करण्याचे औषधीय तत्व असतात. अनेकदा महिलांना मासिक पाळीदरम्यान सुंठ असलेला चहा … Read more

टोमॅटोचा वापर करून दूर होतील डार्क सर्कल, जाणून घ्या

डोळ्याखाली डार्क सर्कल येणे ही एक सामान्य समस्या आहे. वाढता ताण आणि टीव्ही स्क्रीनसमोर जास्त बसून राहिल्याने ही समस्या आणखी वाढते. आपणही डार्क सर्कल मुळे त्रस्त असाल तर टोमॅटोचा वापर करा. जाणून घ्या डार्क सर्कलवारली काही साधे उपाय…. टोमॅटो (Tomatoes) आणि अॅलोवेरा- 1 चमचा टोमॅटोच्या (Tomatoes) रसात 2 टीस्पून अॅलोव्हेरा मिक्स करून डोळ्यांच्या खाली मसाज … Read more

वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

लठ्ठपणा शरीरात अनेक प्रकारचे रोग घेऊन येत असतो. वजन (Weight) कमी करण्यासाठी आहार पाळायचा की जिमला जायचे, वजन कमी करण्यासाठी काय करावे हा प्रश्न लोकांनी नेहमी सतावत असतो.बर्‍याचदा प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही आणि लोक निराश होऊ लागतात. जर आपल्याला खरोखर वजन कमी करायचे असेल तर आपल्या आरोग्यासाठी आहार आणि व्यायामाशिवाय तुम्हाला आपल्या जीवनशैलीत … Read more

अस्थमावर घरगुती पद्धतीने करा ‘हे’ इलाज, जाणून घ्या

अस्थमाचं (Asthma) सर्वात प्रमुख कारण आनुवंशिकता हे आहे. वायु प्रदूषण, अॅलर्जी, तंबाखूचा धूर, इत रासायनिक पदार्थ हेदेखील अस्थमाच्या (Asthma) प्रमुख कारणांमध्ये सामिल आहे. विविध कारणांमुळे होणाऱ्या अस्थमाचे अनेक प्रकार असतात. अडल्ट ऑनसेट अस्थमा, एलर्जिक ऑक्यूपेशनल अस्थमा, व्यायामुळे होणारा अस्थमा, गंभीर अस्थमा असे अस्थमाचे विविध प्रकार आहेत. जुनाट अस्थमावर सहसा सतत औषधांनी इलाज केला जातो. अस्थमा … Read more

खोकल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय!

सर्वसाधारणपणे सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे सर्दी-खोकला (coughing)  होत असतो. खोकल्यामुळे घसा दुखणे, घशाला सूज येणे, ताप येणे यांसारखे त्रास होत असतात. त्याशिवाय खोकल्यामुळे डोकेदुखी, अंगदुखीही होत असते. या समस्येपासून सुटका होण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधं घेत असतात. परंतु अनेकदा याचा परिणाम तात्पुरता होत असतो.  या घरगुती उपायांनी केवळ खोकलाच नाही तर शरीरातील इतर समस्यांवरही फायदा … Read more