हिवाळ्यात खजूर खाण्याचे ‘हे’ ५ जबरदस्त फायदे तुम्ही नक्की वाचा!

खजूर हे शरीरासाठी खूपच गुणकारी आहे. जगभरात तीस प्रकारचे खजूर मिळतात. खजुराचे सर्वप्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…… खजूर खाण्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते. कारण खजूरमध्ये लोह, खनिज, कॉपर, सेलेनियम यांची अधिक मात्रा असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. आपले वजन … Read more

हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होऊ नये यासाठी करून पाहा ‘हा’ घरगुती उपाय

हिवाळ्यामध्ये चेहऱ्याप्रमाणे आपल्या डोक्याची त्वचाही कोरडी होते. त्यामुळे हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाम हे अधिक असतं. काही वेळा हे प्रमाण अधिक वाढतं आणि मग अंगावर कोंडा पडण्याएवढा होतो.  त्यामुळे हिवाळ्यात कोंडा होऊ नये यासाठी काळजी घेणं आवश्यक असतं. हिवाळ्यात लहक्या कोमट पाण्याचा वापर केस धुवण्यासाठी करावा. केसांना हेअर कंडिशनिंग आवर्जुन करावं. त्यामुळे केसं रफ होत … Read more

हिवाळ्यात अंडे का खावे? माहित करून घ्या

आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. चला तर जाणून अंडे खाण्याचे फायदे….. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटन क आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्यात १५ अंडी पोटात जाणे … Read more

हिवाळ्यात चिकू खाण्याचे ‘हे’ १० फायदे तुम्ही नक्की वाचा!

थंड गुणधर्म असलं तरीही हिवाळा आणि उन्हाळ्यात आवडीनं खाल्ल जाणारं फळ म्हणजे चिकू. काही जण चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू मेवा म्हणूनही खातात. चिकूपासून कोशिंबीरही केली जाते. चिकू या फळापासून व्हिटॅमिन ए आणि सी शरीराला मिळतं. जे अॅन्टिबॅक्टेरियल म्हणून शरीरात काम करतं. हिवाळ्यात चिकू अनेत आजारांपासून दूर ठेवतं जाणून घेऊया काय आहेत चिकू … Read more

हिवाळ्यात आकर्षक त्वचा मिळवण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

त्वचा कोरडी पडू नये म्हणून क्रिम, मॉइश्चरायझर लावा. घरातून बाहेर पडताना लोशन नक्की लावा. बाजारात वेगवेगळ्या प्रकाराच्या क्रिम उपलब्ध असतात. तुमच्या त्वचेच्या टाइपनुसार किंवा त्वचेला सुट होण्याऱ्या घटकांनुसार क्रिम निवडा. हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. फुटलेल्या ओठांना पेट्रोलियम जेली लावण्यापेक्षा व्हिटॅमिन ‘इ’ने युक्त असलेल्या ‘लिप केअर’ … Read more

हिवाळ्यात मध खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

मधातील ग्लुकोज शरीर लगेचच शोषून घेते. ज्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते. शिवाय,व्यायाम करण्यापूर्वीही अर्धा चमचा मधाचे सेवन करावे, यामुळे थकवा जाणवत नाही. चहा-कॉफीमध्ये साखरऐवजी मधाचा वापर करावा. मधातून सेरोटोनिन रसायन निघते, यामुळे आपली मनःस्थिती चांगली राहण्यास मदत मिळते. तसेच हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे … Read more

सुंदर ओठ ठेवण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

हिवाळ्यात काही लोकांचे ओठ सतत फाटतात. अधिक प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरल्यानेही ओठांचे सौंदर्य नष्ट होते. ओठ सुंदर आणि नरम राहण्यासाठी पुढे दिलेले घरगुती उपाय करून पाहा… ओठांचे पापुद्रे निघत असतील, ओठांना चीर पडत असेल तर रात्री ओठांना बदाम तेल लावा. विलायची बारीक करून लोण्यामध्ये मिसळून हे मिश्रण दिवसातून दोन वेळेस लावल्यास ओठ नरम होतील. रात्री … Read more

हिवाळ्यात नक्की खा डिंकाचे लाडू, ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात लोकांना आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे आवडते ज्यामुळे आपले शरीर आतून गरम राहते आणि शरीराची दुर्बलता देखील दूर होते. दररोज रात्री झोपायच्या आधी कोमट दुधासह डिंक लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. असे केल्याने स्नायूंबरोबरच रीढ़ देखील मजबूत होते. याच प्रमाणे डिंक मध्य पूर्व, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबमधील काही भागांमध्ये आढळतो. डिंकाचा उपयोग … Read more

हिवाळ्यात गूळ खाण्याचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे, जाणून घ्या

थंडीच्या दिवसांत गूळ खाणे सर्वाना आवडते. कारण गुळात गर्मी जास्त असते. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गूळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. तसेच गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठय़ातला मोठा आजारही बरा होऊ शकतो. पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं. रोजच्या आहारात … Read more

अशी घ्या हिवाळ्यात डोळ्यांची काळजी, माहित करून घ्या

हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचेचा ओलावा कायम टिकून राहण्यासाठी द्रव्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करा. पाण्यासोबतच सूप, फळांचे रस यांचा आहारात समावेश करा. तसेच थंडीच्या दिवसांत हवेत शुष्कपणा असतो. त्यामुळे डोळे कोरडे पडण्याची किंवा डोळे चुरचुरण्याची समस्या उद्भवू शकते. डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, खाज येणे या तक्रारी उद्भवतात. याच प्रमाणे हिवाळ्यात सतत डोळ्यांना सतत … Read more