विड्याचे पान आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

विड्याचे पान भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असण्यासोबतच एक महत्त्वपूर्ण औषधीसुद्धा आहे. ग्रामीण भागात तोंडाची चव वाढवण्यासोबतच या पानांचा वापर करून विविध पारंपरिक औषधी उपाय केले जातात. आधुनिक शोधानुसार विड्याच्या पानामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच टॅनिन तत्त्वासोबत कॅल्शियम, फास्फोरस, लोह तत्व, आयोडीन आणि पोटॅशियम आढळून येते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. जर आपल्याला सर्दी झालीय तर … Read more

रोज टोमॅटो खाल्ल्याने होतात ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या

टोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, … Read more

हृदयविकाराचा झटका येण्याआधी ‘ही’ लक्षणे दिसतात, जाणून घ्या

बऱ्याच वेळा आपल्याला हार्ट अटॅक येतोय हेच लोकांना कळत नाही. इतकेच, नव्हे तर, आजूबाजूच्या लोकांनाही ते समजत नाही. हार्ट अटॅक हा असा आजार आहे जो कोणालाही केव्हाही होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ लक्षणे…. श्वास घेण्यास त्रास होणे आणि थकवा जाणवणे असे झाल्यास शरीराला आरामाची गरज असते. परतु हे लक्षण हृदयावर अतिरिक्त ताण येऊन … Read more

‘हे’ घरगुती उपाय केले तर लवकरच जातील चेहऱ्यावरील पिंपल्स

पिंपल्स होणे ही तशी सामान्य बाब आहे. पण पिंपल्समुळे नेहमीसाठी चेहऱ्यावर काळे डाग पडतात. यामुळे चेहऱ्याची सुंदरता कमी होते. जे लोक उन्हात बाहेर पडतात त्यांना पिंपल्सचा अधिक त्रास होतो. चला जाणून घेऊया पिंपल्स दूर करण्यासाठी  घरगुती उपाय.. गुलाबाच्या पाकळ्याची पेस्ट बनवून चेहर्‍यावर लावल्याने पिंपल्स कमी होतात. चेहऱ्यावर पूरळ किंवा पिंपल्सची समस्या होऊ नये असे वाटत … Read more

‘हे’ ५ फळे वाढवतील रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

कोणत्याही रोगास प्रतिकार करण्याचा अंगभूत गुण म्हणजे रोगप्रतिकारशक्ति. ही शक्ती कमी असस्ल्यास व्यक्ती लवकर आजारी पडते. आणि ही शक्ती योग्य प्रमाणात असल्यास व्यक्ती लवकर आजारी पडत नाही. एच आय व्ही सारखे रोग जंतू शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात म्हणून एच आय व्ही बाधित व्यक्ती लवकर आजारी पडतात. चला तर मग जाणून घेऊ रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास … Read more

घसा दुखतोय तर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

घशाचं दुखणं आणि सतत येणाऱ्या सुजेमुळे अनेकांना जेवणही जात नाही. पाणी पिणंही त्यांना कठीण होऊन जातं. बोलणं, खाणं- पिणं या सगळ्यावरच निर्बंध येतात. अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपचार घेतले जातात पण काही दिवसांनी पुन्हा हा त्रास सुरू होतो. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही या त्रासातून कायमची सुटका करून घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ … Read more

थंडीच्या दिवसात मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या

आपण अंघोळ दररोज करतो पण एक दिवस म्हणजे तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी एक प्रयोग करून पहा. आठवड्यातून एकदा जर शक्य नसल्यास महिन्यातून एकदा अंघोळ करताना आपल्या अंंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ करा. चला तर मग जाणून घे अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचे फायदे… कोमट पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने  केल्याने हाडे आणि नखे … Read more

सकाळी उठून लिंबूपाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी, जाणून घ्या

सकाळी लिंबू पाणी पिणे हे शरीरासाठी लाभदायक असते. लिंबू पाण्यामध्ये कॅल्शियम, ऑक्सेलेट आणि युरिक ॲसिडची मात्रा जास्त असते. लिंबामध्ये असणारे पॉलीफेनॉल अँटीऑक्सीडेंट्स या घटकामुळे वजन कमी करण्यास मदत होते. रोज सकाळी  उपाशी पोटी लिंबू आणि मधाचे मिश्रण करून प्यावे. लिंबू पाणी सकाळी पिल्यावर किमान 15-20 मिनिटे काही खावू नये जेणेकरून अपेक्षित परिणाम मिळेल. चला तर … Read more

गरम पाण्‍यात हिंग टाकून रोज पिल्‍यास होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

भारतीय जेवणात स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी हिंगाची फोडणी दिले जाते. हिंगाचा सुवास तेज आणि जेवण्याची इच्छा जागृत करणारा असतो. आयुर्वेदात देखील याचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. आपण दररोज चिमूटभर हिंग वापराल तर अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकेल. हिंग पोट, लिव्हर आणि डोळ्यासाठी फायदेशीर ठरतं. चला तर जाणून घेऊ फायदे….. ज्यांना पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात लगेच … Read more

हिवाळ्यात खजूर खाण्याचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे, जाणून घ्या

खजूर हे शरीरासाठी खूपच गुणकारी आहे. जगभरात तीस प्रकारचे खजूर मिळतात. खजुराचे सर्वप्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…… ज्यांना अपचचा त्रास आहे. तसेच कपचा त्रास असेल तर तुम्हाला यातून सुटका मिळते. फायबर्सचे प्रमाण खजूरमध्ये जास्त असते. त्यामुळे पचन होण्यास अधिक मदत होते. रात्री चार … Read more